मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर ११, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
सरकारने मराठा आरक्षण तात्कळ मार्गी लावावे नसता मतदानावर बहीष्कार टाकू मराठा आरक्षण विद्यार्थी कुर्ती समितीचा ईशारा बीड प्रतिनीधी -मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत तर मराठा समाजातील काही नागरीकाना असे वाटले आपल्याला आरक्षण नसले म्हणून काय झालेआमची मुले-मुली हुशार आणि काँलिफाईड आहेत म्हणून अनेक मराठा विद्यार्थ्याच्या पालकानी आपल्या जमिनी .व.घरदार.विकून आणि सावकार.बँकाकडून कर्ज काढून आपल्या पोरांना शिकवले पण म्णतात ना कशाच काय अन् फाटक्यात पाय अशी गत त्या मराठा समाजातील पालकाची झाली आहे आणि महाराष्ट्रात शेतीवर अवंलबून असनार्या समाजामध्ये मराठा समाज हा सर्वात जास्त शेतीवर अवलंबून आहे आणि अनेक मराठा तरूणानी नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्या आहे त्यामुळे सरकारने मराठा समाजाला तात्कळ आरक्षण द्यावे नसता येणार्या काळात याचे गभींर परिणाम दिसतील व तसेच ।महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृति समितिच्या वतीने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्याण्यात यावे व महाराष्ट्रात मराठा महिलावर होणार्या आ