ना सूर्य ,ना चंद्र ,ना तारे पाहीजे..। स्वराज्याच्या रक्षणासाठी,एक नव्हे ,दोन नव्हे आता सारेच मराठे एक झाले पाहीजेत. .......!
ना सूर्य ,ना चंद्र ,ना तारे पाहीजे..। स्वराज्याच्या रक्षणासाठी,एक नव्हे ,दोन नव्हे आता सारेच मराठे एक झाले पाहीजेत. .......! निलेश चाळक जिरेवाडी ता.जि.बीड मो,9767894619 नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मुक मोर्चाच्या मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे संयोजकांनी गेल्या ८ ते १० दिवसात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मोर्चाचा प्रसार केला जात आहे . मराठा समाजातील नेते, सामाजिक कार्यकर्ते ,नोकरदार . महीला, पुरूष ,तरूण वर्ग, प्रत्येक गावात,वस्ती, ताड्यावंर जावून मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करित आहे, व सदरील मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडीयम येथून माळीवेस,धोंडीपुरा, कारजां,व छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मागण्यांचं निवेदन देण्यात येणार आहे व या मोर्चात विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, शेतकरी, मजूर या मराठा क्रांती मुक मोर्चाच्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत व या मोर्चात कोपर्डी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व मराठा समाजातील महीला व मुलीवर होणार्या अन्यायावर कठोर कारवाई करण्यात ...