हिंगणघाटच्या शेतकऱ्याची हायटेक कल्पना, व्हॉट्सअॅपद्वारे सिताफळ विक्री सोशल मीडियाचा वापर इंस्टंट अपडेट्स मिळवण्यासोबतच शेतमाल विक्रीसाठीही करता येतो, हे सर्वांनाच माहिती आहे. पण याच्या योग्य वापर करुन फळांच्या हायटेक विक्रीतून हिंगणघाटचे रतन बोरकरे लाखोंचा नफा कमावत आहेत . वर्धा : सोशल मीडियाचा वापर इंन्स्टट अपडेट्स मिळवण्यासोबतच शेतमाल विक्रीसाठीही करता येतो, हे सर्वांनाच माहिती आहे. पण याच्या योग्य वापर करुन फळांच्या हायटेक विक्रीतून हिंगणघाटचे रतन बोरकरे लाखोंचा नफा कमावत आहेत . रतन बोरकर यांची हिंगणघाटमध्ये सात एकर शेती आहे. या सात एकरापैकी प्रत्येकी एक एकरात त्यांनी आंबा, लिंबू आणि सिताफळाची तर उर्वरीत क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली. सध्या त्यांना सिताफळांचं उत्पादन चांगलं मिळाली असून, त्यांच्या विक्रीसाठी मार्केट ऐवजी त्यांनी चक्क व्हॉट्सअॅपचा आधार घेतला. आणि त्याचा त्यांना चांगलाच फायदा होत आहे. बोरकरे यांनी एक एकर क्षेत्रात सिताफळाच्या 327 रोपांची त्यांनी लागवड केली होती. यासाठी त्यांनी झिरो बजेट शेती तंत्राचा त्यांनी वापर केला. आठ बाय 13 अशा अंतरावर त्यांनी रोपांची लागवड ...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619