मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे २६, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी निलेश चाळक जिरेवाडी मो, 9767894619    (लेखक हे हुंडा निर्बंध समितीचे सदस्य आहेत) महाराष्ट्रात आणि विशेषता मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रशन ऐरणीवर आला होता परंतू आत्ता याच मराठवाड्यात हुंडा देण्यासाठी शेतकरी बापाकडे पैसे नसल्याने मुलीही आत्महत्या करत आहेत मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकरी बापाकडे हुंडा देण्यासाठी पैसे नसल्याने एका वर्षात दोन मुलीनी आत्महत्या केल्या होत्या, या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती,आपण म्हणतो हुंडा घेवू नका आणि हुंडा देवू नका परंतू हुंडा देऊ नका म्हणनारेच लोक हुंडा देतात अन् मोठ्या तोर्यात सागतात आम्ही वढा हुंडा घेतला तुम्ही किती घेतला अंस म्हणून प्रत्येक जण हुडा घेतो आणि देतो त्यामुळे या हुंड्याला माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी घालत असल्याचे दिसून येत आहे,••हुंडा पद्धतीच्या बाबतीत आज समाजातील प्रत्येकच माणूस जवळजवळ डुप्लिकेटच आहे. वधू पक्ष असेल तर हुंडापद्धतीला शिव्याव्याप दिेले जातात. वर पक्ष असेल तर हुंड्याचे समर्थन केले जाते. याला कारण, हुंड्यासाठी जे