आज नागपुरात तख्तासाठी विखुरलेला मराठा अाता रक्तासाठी एकत्र येतोय...! कोपर्डीच्या घटनेनतंर राज्यभरात एकापाठोपाठ एक असे मराठा क्रांती मुक मोर्चे निघत आहे व मराठवाड्यात आठ ही जिल्ह्यात हे मुक मोर्चे काढण्यात आले आहेत आत्ता हा मराठा क्रांती मुक मोर्चाआज नागपुरात जाऊन धडकणार आहे आणि या मोर्चा एक कोटी च्या वर मराठा बाधव सहभागी होत आहेत त्यामुळे या मराठा क्रांती मोर्चाची सर्वाना उत्सुकता लागली आहे या मराठा क्रांती मुक मोर्चातून कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी शिक्षा द्या मराठा समाजाला आरक्षण द्या ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा या प्रमुख तीन मागण्या करण्यात येत आहेत त्यामुळे या मागण्या सरकारने मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मुख्यंमत्र्यानी कोणत्याही मराठा नेत्यासोबत चर्चा न करता नाागपुरातील मोर्चाला समोर येऊन चर्चा करावी १७ व्या शतकात स्वराज्य उभारणीला काही हजार मावळ्यानिशी सुरुवात झाली होती त्याचे १८ व्या शतकात लाखोंच्या सेनासागरात रुपांतर झालं.इतका सशस्त्र सेनासागर कि आश्चर्याने आणि भीतीने नजरबंदी व्हावी. असाच नजरबंदी करणारा निशस्त्र मराठ्यांचा जनसागर त्याच...