सात आमदार व दोन नामदार दोन खासदार असतानाही बीड जिल्ह्या्याला बेरोजगीरीचे ग्रहण निलेश चाळक बीड- बीडजिल्हाचे नाव सर्वच श्रेञात पुढे आहे. मंग राजकारण असे कि, समाजकारण परंतु येथील पुढा-यांनी माञ स्वताच्या स्वार्था साठी बीड जिल्हाच्या विकास कामाकडे माञ बीड जिल्हाच विकासाला आडकाठी घालुन बीज जिल्हाच्या विकासाला ब्रेक लावल्याने बीड जिल्हाला सात आमदार व दोन नामदार दोन खासदार असतानाही बीड जिल्ह्या्याला बेरोजगीरीचे ग्रहण लागलेले आहे. बीड जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमान वाढत चालले आहे तर बेरोजगारीला कटांळून अनेक तरूण आत्महत्या करत आहेत तर नोकरीच्या शोधात अनेकांनी पुणे,मुबंई सह आदी शहराकडे स्थांलातर केले कारण बीड जिल्ह्यात आज पाहील तर सात आमदार व दोन नामदार दोन खासदार असतानाही बीड जिल्ह्या्याला बेरोजगीरीचे ग्रहण लागले आहे. बीड जिल्ह्यात सध्या दोन नामदार आहेत एक म्हणजे पालकमंत्री पकंजा मुडे , तर दुसरे नामदार विरोधी पक्ष नेते धनजंय मुढे , आणि आमदार आहेत लक्ष्मण पवार, सगिंता ठोंबरे,भिमराव धोंडे ,आर,टी देशमुख , जयद्दत्त क्षिरसागर ,विनयक मेटे, अमरसिंह पडींत हे सात आ...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619