नुसंतच मराठ्यांना आरक्षण देणार , पण कधी देणार आरक्षण ? निलेश चाळक बीड मो,९७६७८९४६१९ कोपर्डी व भिलवडीच्या घटनेनतंर राज्यभरात एकापाठोपाठ एक असे मराठा क्रांती मुक मोर्चे निघत आहेत व मराठवाड्यात आठ ही जिल्ह्यात हे मुक मोर्चे काढण्यात आले आहेत व नागपुर मध्ये ही मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चा काढला होतो या मोर्चात लांखो मराठा बाधव आणि मराठा माता भगिनी सहभागी झाल्या होत्या या मराठा क्रांती मोर्चानतंर मुख्यंमंत्री साहेब म्हणाले होते कि मराठ्यांना आरक्षण देणार असशी घोषणा त्यानी केली होती परंतू मुख्यमंत्री महोदय कधी देणार तुम्ही आम्हाला आरक्षण का ? नुसंतच गाजर दाखवाताय मुख्यमंत्री महोदय आणि नुसंतच मराठ्यांना आरक्षण देणार , पण कधी देणार मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला आरक्षण ? असा प्रशन उद्भवत अाहे विधानसभेत मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्चोचे कौतूक केले होते पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मात्र त्यानी काहीच हालचाली केल्या नाहीत आज आमच्या कोपर्डीतील बहीणीवर आत्यचार होऊन दहा महीण्य...