मराठा आरक्षणासाठी बीड मध्ये मोर्चा बीड सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण दयावे या प्रमुख मागणी साठी मराठा आरक्षण विद्यार्थी कुर्ती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सदरील मोर्चा हा बलभिम कोलेज पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला व नतंर उपजिल्हाधिकारी याच्यामार्फत मुख्यंमत्र्यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या मुलाना पात्रतेनुसार शासकिय सेवेत सामावून घ्यावे गरीब व दुर्लब मराठा विद्यार्थांन साठी जिल्हास्तरावर व तालूका स्तरावर वस्तीग्रह स्थापन करावे व बीड शहरात क्रांतीसिंह नाना पाटील याचे भव्य असे स्मारक उभारण्यात यावे व ३ आँगस्ट हा दिन क्रांतीदिन म्हणुन साजरी करण्यात यावा या सह विवीध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेत्र्तव समितीचे प्रमुख आविनाश खापे पाटील व निलेश चाळक पाटील यानी केले या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी जिजाऊ ब्रिंगेडच्या रणरागिनी मणिशा ताई राखुंडे पाटील ,स्वपनिल भैया गलधर ,महेश धांडे ,व रत्नदिप ईंगळे,शिवराज कोळसे ,सतिष झिरपे, सजंय शिनगारे, शुभम राखूंडे ...