मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून ७, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
  कुर्षी प्रधान देशात  का? आली शेतकर्यावर संपावर जाण्याची वेळ देशाला जगवणारा शेतकरी   सहा दिवसापासून रस्त्यावर निलेश चाळक बीड मो,9767894619 गेली अनेक वर्षापासून शेतकर्याच्या मनात असलेली खदखद शेतकरी संपाच्या माध्यमातून बाहेर काढत आहे,शेतकर्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने आणि वाढत्या शेतकर्याच्या आत्महत्या यामुळे जगाला जगवणारा शेतकरी पहील्यादांच रस्त्यावर उतरला आहे गेल्या सहा दिवसापासून महाराष्ट्रातील शेतकरी संपाच्या माध्यमातून रस्त्यावर रस्त्यावर उतरला आहे कुर्षी प्रधान देशात शेतकर्यावर संपावर जाण्याची वेळ का आली आणि कोणामुळे आली याला जबाबदार कोण? असा असा सवाल उपस्थित होत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून व्यापार्याकडून आणि आडत्याकडून होणारी शेतकर्यांची अडवणूक आणि शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने  राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे या संपामुळे राज्यातील मोठ्या शहराला दुध,भाजीपाला मिळण्यास विंलब होत आहे कारण शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण