मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून ४, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
मुख्यमंञ्याना चर्चा करायचीच असेल तर शेतात दिवस राञ एक करून  राबणार्या शेतकर्यासोबत करावी  निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९ व्यापार्याकडून आणि आडत्याकडून होणारी शेतकर्यांची अडवणूक आणि शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने 1जून पासून राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे या संपामुळे राज्यातील मोठ्या शहराला दुध,भाजीपाला मिळण्यास विंलब होऊ लागल्याने मुख्यमंञ्यानी शेतकरी नेत्यांना चर्चेला बोलवले होते काही शेतकरी नेत्यानी चर्चा केल्यानतंर संप मागे घेतल्याचे जाहीर केले होते परंतू शेतकर्यानी आक्रमक होत संप मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यत चालूच ठेवणार असल्याचे सागिंतले त्यामुळे मुख्यमंञ्याना चर्चा करायची असेल तर त्या शेतामध्ये दिवस राञ रक्ताच पाणी करणार्या शेतकर्याशी चर्चा करावी अशी मागणी होत आहे शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असलयाने महाराष्ट्रातील शेतकर्यांनी संपाचे रूमणे हातात घेतल्याने महाराष्ट्रात या शेतकरी संपाला ऐतिहासिक अस महत्व प्राप्त झाल आह
मुख्यमंञ्याना चर्चा करायचीच असेल तर शेतात दिवस राञ एक करून  राबणार्या शेतकर्यासोबत करावी  निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९ व्यापार्याकडून आणि आडत्याकडून होणारी शेतकर्यांची अडवणूक आणि शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने 1जून पासून राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे या संपामुळे राज्यातील मोठ्या शहराला दुध,भाजीपाला मिळण्यास विंलब होऊ लागल्याने मुख्यमंञ्यानी शेतकरी नेत्यांना चर्चेला बोलवले होते काही शेतकरी नेत्यानी चर्चा केल्यानतंर संप मागे घेतल्याचे जाहीर केले होते परंतू शेतकर्यानी आक्रमक होत संप मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यत चालूच ठेवणार असल्याचे सागिंतले त्यामुळे मुख्यमंञ्याना चर्चा करायची असेल तर त्या शेतामध्ये दिवस राञ रक्ताच पाणी करणार्या शेतकर्याशी चर्चा करावी अशी मागणी होत आहे शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असलयाने महाराष्ट्रातील शेतकर्यांनी संपाचे रूमणे हातात घेतल्याने महाराष्ट्रात या शेतकरी संपाला ऐतिहासिक अस महत्व प्राप्त झाल आहे शेतकरी संपा