समाज सेवेचा ध्यास घेतलेल्या निलेश मोहीते याच्या रूपाने बहीरवाडी गटातील मदाराना मिळणार तरूण नेत्रूत्व बीड -तालुक्यातील बहीरवाडी सर्कल हे ओबीसी सर्व साधारण साठी आरक्षित आहे या गटातून अनेक जनाने गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी समाज सेवेचा ध्यास घेतलेल्या निलेश मोहीते याच्या रूपाने बहीरवाडी गटातील मदाराना मिळणार तरूण नेत्रूत्व मिणार अशी जोरदार चर्चा बहीरवाडी गटातील मतदारात जोर धरू लागली आहे बहीरवाडी (माळापुरी )गटात शेतकर्याच्या विविध मागण्यावर अनेक वेळा आवाज उठवला आहे आणि निलेश (आप्पा)मोहीते हे आपल्या कार्याची दिशा ठरवित असताना अनेक गरजूं लोकाच्या गरजा भागवल्या आहेत व गरजु लोकाना विविध योजनेचा लाभ मिळवून दिला आहे तसेच त्यानी बहीरवाडी (माळापुरी )गटात विविध विकास कामे केली आह् विविध प्रकारचे शबिर राबवत आहेत व , वृक्षारोपण,गोर गरिब विद्यार्थयासाठी मदत व शालेय साहित्य वाटप असे विविध समाजिक कार्याचा वसा निलेश (आप्पा) मोहीते यानी घेतला आहे त्यामुळे समाज सेवेचा ध्यास घेतलेल्या निलेश मोहीते याच्या रूपाने बही...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619