मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै १३, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
वर्षांभरानतंर ही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत ...!   निलेश चाळक बीड मो ,९७६७८४६१९ देशासह संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणी चार दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे उशीरा का होईना निर्भयाला न्याय मिळाला, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या घटनेतील 'निर्भया' मात्र वर्षभरनतंर ही  न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. कधी मिळणार कोपर्डीतील श्रध्दाला न्याय ? असा सवाल आत्ता  उपस्थित होत आहे , महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ईतिहासात तेरा जूलै हा काळाकुट दिवस आहे या दिवसाने मराठ्यांना मराठा समाजाला हादरवून टाकले होते आणि संवेदनशिल मनं हेलावून टाकली होती परंतू या ढिम्म सरकारमुळे कोपर्डीतील मराठा ताईला न्याय मिळाला नाही आज कोपर्डी प्रकरणाला एक वर्ष पुर्ण होत आहे तरी देखील आरोपीना फाशीची शिक्षा झालेली नाही ज्यावेळी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला भेट दिली होती त्यावेळी मु्यमंञी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि आरोपीना सहा महीण्याच्या आत फाशीची शिक्षा दिली जाईल
कोपर्डी खटला फास्ट ट्रँक कोर्टात चालवा-चाळक लक्षणिक धरणे आदोंलनात मागणी बीड- आई - वडीलाची लाडकी राजकन्या असणार्या कोपर्डीतील कोवळ्या निर्भया कन्येवर काही नराधमांनी अमाणूश व अमानवी अत्याचार करून बलत्कार करून तिची निर्घून हत्या करण्यात आली होती या प्रकरणाला आज एक वर्ष पुर्ण होत आहे तरी देखील आरोपीना कोणती ही शिक्षा न झाल्याने सरकारच्या विरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे आज याच पार्शवभुमी वर ग्रामीण भागातील मराठा तरूणानी एकञ येवून जालना रोडवरील जिरेवाडी फाट्यावर लक्षणिक धरणे आदोंलन करण्यात आले यावेळी पहील्यादां कोपर्डीतील श्रध्दा सुद्रीक या ताईला भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व सरकारच्या विरोधात घोषणा ही देण्यात आल्या घोषणांनी जालना रोड परिसर दुमदुमन गेला होता आणि यानतंर उपस्थित मराठा बाधंवाना आपले मनोगत व्यक्त करताना   निलेश चाळक यानी आपले मनोगत व्यक्त करताना सागितले कि,कोपर्डीतील निर्भयाला एक वर्ष होऊन सुध्दा न्याय मिळत नाही ही एक खेदात्मक बाब आहे ,आणि मुख्यमंञ्यानी सहा महीण्यात आरोपीना शिक्षा दिली जाईल अस अश्वासन दिले होते परंतू मुख्यमंञ