मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
गेवराई येथे खा.सुप्रिया ताई सुळे आल्या आसता ताई सोबत अनाथ मुलांच्या पुनर्वसन संदर्भात आणि शेतकर्याच्या विवीध मागण्या बाबत चर्चा करताना सतिश झिरपे दिसत आहेत
अतिव्रष्टी भागातील पिंकाचे तात्काळ पंचनामे करा नसता शेतकर्यांना सोबत घेवून आदोंलन करणार-निलेश चाळक बीड- गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्मान झाली होती परंतू या वर्षी म्रुग नक्षञात चागंला पाऊस पडल्याने शेतकर्यानी लवकर पेरणी केली होती त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी आनंदात होता परंतू गेल्या चार दिवसापासून बीड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे अतिव्रुष्टी भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत नसता जिल्हाभरातील शेतकर्याना सोबत घेवून त्रीव आदोंलन करण्यात येईल असा ईशारा मराठा आरक्षण विद्यार्थी क्रुर्ती समितीचे बीड जिल्हाप्रमुख निलेश चाळक यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिला आहे , यावेळी बोलताना ते म्हणाले कि सलग सुरू असलेल्या पावसाने शेतकर्याचे आतोनात नुकसान झाले असून या मध्ये कापुस,बाजरी या पिकांचे जास्त नुकसान झाले आहे त्यामुळे अतिव्रुष्टी भागातील पिंकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्याना नुकसान भरपाई द्यावी नसता जिल्हाभरातील शेतकर्याना सोबत घेवून कायदेशिर मार्गाने आदोंलन छेंडण्यात येईल असा ईशारा मराठा आरक्षण विद्यार्थी क्रुर्ती समिती
आमचे बंधू आणि ग्रामीण पञकार संघाचे बीड ता,अध्यक्ष तथा मराठा आरक्षण विद्यार्थी क्रुर्ती समिती चे नेते निलेश भाऊ चाळक यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा शुभेच्छूक-सौ,आनिता ताई नळे पाटील
मराठा समाजाचे युवा नेते निलेश भाऊ चाळक पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा शुभेच्छूक-आप्पा शिंदे पाटील
साप्ताहींक मावळा चे संपादक तथा पञकार संघाचे बीड तालूकाध्यक्ष निलेश भाऊ चाळक आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छूक-शिवभक्त रागिनी मिञ परिवार
सांय,दै,सुर्योदयच्या वर्धापनदिनानिमित संपादक गंगाधर काळकुटे यांना शुभेच्छा देताना मराठा आरक्षण विद्यार्थी क्रुर्ती समिती बीड जिल्हा प्रमुख निलेश चाळक व ईतर