मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे ३१, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
बीड जिल्ह्यात शेतकरी क्रांती मोर्चाने होणार शेतकरी संपाला सुरूवात उद्या बीडमध्ये शेतकरी क्रांती मोर्चा  निलेश चाळक बीड-शेतकर्यानी पिकवलेल्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने आणि खाजगी व शासकिय बँकाकडून शेतकर्याची होणारी अडवणूक आणि सरकार शेतकर्याना कर्जमुक्ती देण्यासाठी चालढकल करत असलयाने महाराष्ट्रातील शेतकरी उद्यापासून संपावर जाणार आहेत आणि बीड जिल्ह्यात या शेतकरी संपाची सुरूवात शेतकरी क्रांती मोर्चाने होणार असून उद्या सकाळी आकरा वाजता या मो्चाची सुरूवात होणार आहे आणि उद्यापासून सुरू होणार्या या शेतकरी संपाला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी आता एकंञ होत असल्याचे दिसून येत आहे शेतकरी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून अनेक दिवसापासून संपासाठी वातावरणनिर्मितीचे काम केले जात आहे. त्यासाठी विविध भागात बैठकानी जोर धरला आहे.तर दोन दिवसापुर्वी मुख्यमंञ्यानी शेतकर्याना चर्चेला बोलवले होते परंतू मुख्यामंत्र्यासोंबत चर्चा रून आश्वासन मिळाल्याने शेतकरी संपावर जाणारच म्हणून ठाम आहेत  अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आणि विषेशता मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात   शेतकऱ्यांच्या आत्महत्ये