छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरूण निलेश चाळक बीड मो, 9767894619 १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यची जयंती राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते व तसेच शिव जयंती निम्मित19 फेब्रुवारीला तरूण वर्ग मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतात या तरूण वर्गाला शिवजयंती साजरी करताना पाहील कि अस वाटत कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसाही पिढी नक्कीच पुढे चालवेल आणि तुम्हाला हव असणार स्वराज्य ही पिढी नक्कीच घडवेल,परंतू शिवजयंतीच्या आनंदाला काही तास ही उलटताय कि नाही या शिवजयंती साजरी करणार्या तरूण वर्गाच दुसर रुप दिसत शिवजयंतीच्या दिवशी शिवजयंती सारी करणारे तरूण वर्ग संध्याकाळी दारुच्या नशेत झिंगताना दिसतात,व तसेच छत्रपी शिवाजी महाराज याच्या जयंतीच्या मिरवनुकीत दारुच्या नशेत वेडेवाकडे चाळे करत अश्लिल गाण्यांवर कर्नकक्रश आवाजात नाचताना दिससतात,व तसेच ज्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली व स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली त्याच वयातील हे तरुन मात्र व्यसनाधिन होवुन वाममार्ग...