मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी १, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
नोटाबंदीचा फायदा  सर्वसामान्याना कि मोठ्या उद्योजकांना  सर्वसामान्य शेतकरी वर्ग अडचणीत  त्र्येंपन्न दिवसानतंर ही बँकेत गर्दी कायम निलेश चाळक -बीड नरेंन्द्र मोदी यांनी ८ नोंव्हेबर रोजी काळे धन बाहेर यावे या साठी ५०० व १००० रु च्या नोटा बंद करुन काळे धनावाल्यांना मोठा धक्का दिला होता. आणि ५०० व १००० रु च्या नोटा ५० दिवसात बँकेत आपल्या खात्यावर जमा करा असे फरमान काढले होते. नोटा बंदिचे फरमान काही मिनटातच काढले परंतु याची झल सर्व सामान्यांना बसली तर अनेकांना रांगेत उभा असतांना आपला जिव गमावा लागला. ५० दिवस उलटले तरी नोटा बंदीची मंदी कायम असल्याने सर्व सामान्य माणुस आज देखील बेजार आहे.              पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी ५०० व १००० रु च्या नोटा चलनातुन बाद  करून आज दोन महीने होत आले तरी बीड जिल्ह्यात सर्ब तालूक्याच्या बँकेत गर्दी कायम आहे व तसेच नोटांबदीच्या निर्णयानतंर पतंप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते कि मला ५० दिवसाची मुदत द्या परिस्थिती पुन्हा नोटा बंदी  निर्णयाच्या आगोदर सारखी होईल परंतु ५० दिवस उलटून गेल्या नतंरही शहरांच्या व ग्रामीण भागाच्या ठिकाणी असलेल्या आज ही