मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट २४, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
रस्त्यावर नोटांचा ढीग लुटण्यासाठी लोकांची उडली झुंबड, पण पुढे जे घडलं... बरं त्या काही जुन्हा नोटा नव्हत्या. त्या नव्या चलनातल्या 2000 आणि 500 च्या नोटा होत्या. मग का ?,   21 आॅगस्ट :   रस्त्यावर जर तुम्हाला सुट्टे नाणे जर सापडले तर ते घेण्याचा मोह आवरणार नाही...त्याच जागी जर नव्या 2000 आणि 500 नोटांचा ढीग रस्त्यावर आढळला तर ?, साहजिकच एक-दोन नोटा तर सहज खिश्यात घालणार...पण असाच मोह केल्यामुळे औरंगाबादकरांची चांगलीच फजिती झालीये. घडलेली हकीकत अशी की, औरंगाबाद चिकलठाणा एमआयडीसी वसहतीमध्ये भररस्त्यावर नोटांचा ढिग पाहण्यास मिळाला. बरं त्या काही जुन्हा नोटा नव्हत्या. त्या नव्या चलनातल्या 2000 आणि 500 च्या नोटा होता. मग का ?, हा हा म्हणता बातमी वाऱ्या सारखी पसरली. नोटांचा ढीग पाहण्यासाठी आणि नोटा लुटण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. चक्क 2 हजार आणि 500 शेच्या नोटा बघून अनेकांना मोह आवरला नाही. मग काय लोकांनी भरभरा नोटा घेण्यास सुरुवात ही केली. मात्र लोकांचा अचानक हिरमोड झाली. कारण त्या नोटा नकली होत्या. नकली म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यासाठी ज्या नोटा वापरतात ना त्या नोटा होत
मराठमोळ्या संजीवनी जाधवला जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक वीस वर्षांच्या संजीवनी जाधवचं हे दुसरं मोठं यश ठरलं आहे. जुलै महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तिनं पाच हजार मीटर्सचं कांस्यपदक पटकावलं होतं. जागतिक शालेय ऑलिम्पियाडमध्येही संजीवनीच्या नावावर एक पदक आहे नाशिक :   नाशिकच्या संजीवनी जाधवनं जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. तैपेई सिटीत आयोजित या स्पर्धेत संजीवनीनं दहा हजार मीटर्स शर्यतीचं रौप्यपदक जिंकलं. नाशिकच्या संजीवनी जाधव या मराठमोळ्या धावपटूनं दोन महिन्यांमध्ये दोन पदकं मिळवल्यानं तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. वीस वर्षांच्या संजीवनीचं हे दुसरं मोठं यश ठरलं. जुलै महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तिनं पाच हजार मीटर्सचं कांस्यपदक पटकावलं होतं. जागतिक शालेय ऑलिम्पियाडमध्येही संजीवनीच्या नावावर एक पदक आहे. संजीवनी ही मूळची पैलवान आहे. पण नाशिकचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी तिला अॅथलेटिक्सकडे वळवलं आणि तिच्या आयुष्याला कलाटणी