मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी ८, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
ग्रामीन भागात उडू लागला नेत्यांच्या गाड्यांचा धुराळा बंद गाडीतून फिरणारे नेते मतासाठी दा रोदारी फिरु लागले निलेश चाळक बीड-बीड जिल्ह्यासह आज मराठवाड्यात जिल्हा परिषद व पचांयत समिती निवडणूकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून ग्रामीन भागात कधी न लक्ष घालणारे नेते आता ग्रामीण भागात लक्ष घालताना दिसत आहेत. त्यामुळे आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी  नेत्यांच्या गाड्यांचा धुराळा उडताना दिसत आहे तर, बंद गाडितील नेते मतासाठी मतदारांच्या दारोदारी फिरत असल्याचे चिञ ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.                  याबाबत अधिक माहीती अशी कि, निवडणूकी आगोदर राजकिय नेते व उमेदवार ग्रामीण भागात जाऊन मतदारांना मोठ मोठी आश्वासने देतात आम्ही अस करू  तस करू, आम्ही निवडूण आल्यावर रस्ते करु, अगंणवाडीचे काम करू, गावात पाणी टचांई होवू देणार नाही. गावाचा सर्वांगीन विकास करु यासह आदी आश्वासने राजकिय नेत्यांकडून निवडणूकी आगोदर दिली जातात. परंतू निवडणूक झाली उमेदवार निवडूण आला कि, नेते आणि उमेदवार दिलेली सर्व आश्वासने विसरतात आणि एसी रूममधूनच आपल्या पदाचा कारभार हाकताना दिसतात. मग मतदारांना त्याच्या बगंल्याच्या बाह