मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यासदर्भांत मराठा आमदारानी काय केले ? मुबंई मोर्चा दरम्यान दिलेल्या आश्वासनाची दोन महीन्यात अमलंबजावनी न झाल्यास नेत्याना गावबंदी निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९ मराठा समाजाला आरक्षण द्यावे ,कोपर्डीतील आरोपीना ,फाशीची शिक्षा द्यावी ,शेतकर्याचे सरसकट कर्ज माफ करावे यासह आदी मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात लाखोंच्या सख्येंने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले परंतू मराठा क्रांती मुक मोर्चाच्याच्या मागण्या सदर्भात राज्यातील मराठा आमदारानी काय केले असा सवाल आत्ता मराठा बाधवातून उपस्थित होत आहे आणि मुबईतील मराठा मोर्चात राज्यसरकारने दिलेल्या आश्वासनाची दोन महीण्यात अमंलबजानी न झाल्यास नेत्याना गावबंदी करू असा ईशारा मराठा बाधंवाच्या वतीने देण्यात आला आहे याबाबत आधिक माहीती अशी कि,मराठा समाजाच्या वतीने 9आँगस्ट 2016रोजी पासून आपल्या विवीध मागण्यासदर्भात राज्यभर आणि देश विदेशात ही लाखोच्या सख्येने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले आहेत परंतू या मराठा क्रांती मुक मोर्चातील मराठा समाजाला आरक्षण द्यावे,स्वामिनाथ...
मुख्यसंपादक निलेश भागवत चाळक Email:mavalasanik@gmail.com/nileshchalak7@gmail.com Mo:-9767894619