सालसिदबाबाच्यानावां चागंभलच्या जयघोषाने दुमदुमणार जिरेवाडी परिसर ...! उद्या यात्रा ;सालसिदबाबा यात्र्त्रेची जोरदार तयारी यात्रा विशेष निलेश चाळक जिरेवाडी मराठवाड्यातील भाविक भक्ताचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थानाच्या यात्रेची सुरूवात उद्यापासून होत आहे त्यामुळे सालसिदबाबाच्यानावां चागंभलच्या जयघोषाने दुमदुमणार जिरेवाडी परिसर दुमदुमून जाणार आहे त्यामुळे सालसिद बाबाच्या मदींर परिसरांत उद्या हजारो भाविक गर्दी करणार आहेत २३ एप्रिल रोजी श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थान जिरेवाडी येथील यात्रा उत्संव सुरू होत आहे आणि हा यात्रा उत्संव २३ एप्रिल ते २४एप्रिल असा असनार असून या यात्रा उत्सवाची तयारी यात्रेच्या १५ दिवसा आगोदर केली जाते उद्या यात्रा असेल तर आज गावातील सालसिंद बाबा भक्त गंगाला पाणी आणण्यासाठी जातात व दुसर्या दिवशी सकाळी सालसिंद बाबा भक्तं ते गावात आल्यानतंर देवाच्या मुर्तीची गावातून गाजत वाजत मिरवणूक काढली जाते व मदींरात गंगाहून आणलेले पाणी मदीरात टाकले जाते यासदर्भात एक विशेष गोष्ट म्...