मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै ६, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
मराठा आरक्षणासाठी आमदार लक्ष्मण पवारांना निवेदन बीड-मराठा समाजाला आरक्षण द्यावे,कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्या,शेतमालाल हमीभाव द्यावा,मराठा विद्यार्थ्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोफत वस्तीग्रह स्थापन करण्यात यावेत,कै,आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महांमडळास वार्षीक 10,000कोटीची तरतुद करण्यात यावी यासह आदी मागण्यासाठी आणि मराठा समाजाला नोकरीत आणि शैक्षणिक आरक्षण द्याण्यात यावे यासाठी बीड जिल्ह्यातील गेवराई तालूक्याचे आमदार लक्ष्मण पवार यांना मुंबईत सकल मराठा समाजाच्या वतीने दि,30मे रोजी काढण्यात येणार्या मराठा क्रांती मोर्चाचावतीने निवेदन देण्यात आले आहे आणि यावेळी विधान सभेचे विशेष आधिवेशन बोलवण्याची मागणी  निलेश चाळक , विनोद कुटे, आशोक ढोले  यांनी केली आहे आणि ३० मे रोजी होणार्या मुबंईतील मराठा मोर्चाच्या पार्शवभुमीवर मराठा आरक्षणासाठी विषेश आधिवेशन बोलवण्यात यावे यासाठी  सकल मराठा समाजाच्यावतीने राज्यातील प्रत्येक आमदारांना निवेदन दिल जात आहे
बीडच्या हद्दीतील परंतू गेवराई मतदारसंघातील गावाकडे लोकप्रतिनीधींचे दुर्लंक्ष निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांचा आ,लक्ष्मण पवारांना विसर निलेश चाळक बीड -तालूक्याच्या हद्दीतील परंतू गेवराई मतदारसंघातील अनेक अनेक गावात रस्ते ,नाल्या,व पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर आले आहेत परंतू वारंवार तक्रारी करून सुध्दा लोकप्रतिनीधी या अडचणीकडे   दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे तर 2014-15ला झालेल्या निवडणूकीत आ,लक्ष्मण पवारांनी या भागातील नागरीकांना विकासाची  आश्वासने दिली होती परंतू निवडणूकीनतंर आ,पवारांना आश्वासनाचा विसर पडलाय कि काय?अशी चर्चा अनेक गावातील नागरीक करत आहेत याबाबत आधिक माहीती अशी कि,बीड तालूक्याच्या हद्दीतील अनेक गावे 2009-10च्या विधानसभा निवडणूकीत गेवराई मतदार संघात समाविष्ट करण्यात आली होती परंतू आत्ता ही गावे विकासापासून कोसो दुर असल्याने या भागातील नागरीकातून लोकप्रतिनीधीविरोधात त्रीव संताप व्यक्त केला जात आहे 2014-15ला झालेल्या विधान सभा निवडणूकीत दोन्ही पंडीत एकाच व्यासपिठावर होते तर गेवराई तालूक्याला लक्ष्मण पवार याच्या रूपांने एक खबिंर
ग्रामीण पञकार संघाची तालूका कार्यकारणी  जाहीर तालूकाध्यक्ष पदी निलेश चाळक बीड प्रतिनीधी/बीड जिल्हा ग्रामीण पञकार संघाची महत्व पुर्ण बैठक शुक्रवारी बीड येथील विश्राम ग्रूहावर सपन्नं झाली या बैठकीला जिल्हाभरातील ग्रामीण पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत ग्रामीण पञकार संघाची तालूका कार्यकारणी ही जाहीर करण्यात आली या बैठकीला प्रमुख पाहूणे म्हणून दैनिक झुंजार नेताचे क्राईम स्टोरी लेखक आनिलजी मगर सर आणि जेष्ठ पञकार सतिशजी कापसे सर हे होते तर कार्यक्रमाचे आध्यक्ष म्हणून ग्रामीण पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकातजी हक्कदार सर आणि जिल्हाध्यक्ष अंगद मोहीते हे होते तर या बैठकीला उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर या बैठकीत ग्रामीण पञकार संघाची बीड तालूका कार्यकारणी ही जाहीर करण्यात आली तालूका ध्यक्ष म्हणून निलेश चाळक यांची तर तालूकाउपध्यक्ष शेख,कार्यध्यक्ष आशोक काळकुटे ,संघटक विनोद कुटे,सचीव सुदर्शंन कदम याची निवड करण्यात आली सर्व नवनिर्वाचिंत कार्यकारणीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या