मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च १८, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
​मराठा समाजाला कुणबी घोषित करा   मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारावर OBC प्ररर्वागामध्ये समाविष्ट करावे- मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीतीची मागणी बीड-महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी घोषित करून  मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारावर OBC प्रवागमध्ये समाविष्ट करावेे अशी मागणी पत्राद्वारे महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेलचे बीड जिल्हा प्रमूख निलेश चाळक स्वाभिमानी शेतकरी सघंटनेचे उपजिल्हा प्रमुख निलेश मोहीते,आप्पा शिंदे,आशिश देशमुख, शिवराज कोळसे, रत्नदिप ईगंळे सह आदीनी सरकारकडे केली आहे जिल्हा प्रशासनाला  दिलेल्या पत्र्त्रात त्यानी म्हटले आहे कि   संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतामध्ये राबनारा हा कुणबी समाज असे म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक हे मूळचे कुणबी आहेत. या कुणबी समाजाचा OBC प्रवागमध्ये समावेश आहे.परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी घोषित करून  व महाराष्ट्रातील मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारावर OBC प्ररर्वागामध्ये समाविष्ट करावे.व आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडाळाचि वार्ष