ग्रामीन भागात उडू लागला नेत्यांच्या गाड्यांचा धुराळा
बंद गाडीतून फिरणारे नेते मतासाठी दा
रोदारी फिरु लागले
निलेश चाळक बीड-बीड जिल्ह्यासह आज मराठवाड्यात जिल्हा परिषद व पचांयत समिती निवडणूकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून ग्रामीन भागात कधी न लक्ष घालणारे नेते आता ग्रामीण भागात लक्ष घालताना दिसत आहेत. त्यामुळे आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेत्यांच्या गाड्यांचा धुराळा उडताना दिसत आहे तर, बंद गाडितील नेते मतासाठी मतदारांच्या दारोदारी फिरत असल्याचे चिञ ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.
याबाबत अधिक माहीती अशी कि, निवडणूकी आगोदर राजकिय नेते व उमेदवार ग्रामीण भागात जाऊन मतदारांना मोठ मोठी आश्वासने देतात आम्ही अस करू तस करू, आम्ही निवडूण आल्यावर रस्ते करु, अगंणवाडीचे काम करू, गावात पाणी टचांई होवू देणार नाही. गावाचा सर्वांगीन विकास करु यासह आदी आश्वासने राजकिय नेत्यांकडून निवडणूकी आगोदर दिली जातात. परंतू निवडणूक झाली उमेदवार निवडूण आला कि, नेते आणि उमेदवार दिलेली सर्व आश्वासने विसरतात आणि एसी रूममधूनच आपल्या पदाचा कारभार हाकताना दिसतात. मग मतदारांना त्याच्या बगंल्याच्या बाहेर उभाराहून वाट पहातात. भेट झाल्यानतंर ही त्याना दोन शब्द बोलण्यापुरता ही वेळ नसतो. ईकडे आमचा शेतकरी राजाने रक्ताच पाणी करून पिकवले शेतीमालाला हमी भाव मिळत नाही. म्हणून शेतकरी राजा आत्महत्या करताेय, तर दुसरीकडे शेतकर्याच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षणा पासून वचिंत रहावे लागते. यासह ग्रामीण भागातील मतदारांच्या अनेक अडचणी आहेत परंतू या गोष्टी कडे कोणीही लक्ष देताना दिसून येत नाही. आणि या उमेदवार नेत्यांना फक्त निवडणूका जवळ आल्या कि, ग्रामीण भागातील मतदार आणि शेतकरी वर्ग दिसतो. आज ही बीड जिल्ह्यात सर्वत्र जिल्हा परिषद व पचांयत समिती निवडणूकीची तयारी जोरदार सुरू आहे. अनेक नेते पुन्हा ग्रामीण भागात जाऊन मतदाराना विनवणी करत आहेत. व परत नेते मंडळी तेच तेच आश्वासने देत असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामीण भागाती मतदारांनी साय. दै. सुर्योदयच्या प्रतिनिधीशी बोलतांनी दिल्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा