मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बीडच्या स्त्री भ्रूणहत्याप्रकरणातील आरोपी डाँ,सुदाम मुंडे यानी केला योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम पुर्ण! तरूगांतील कैद्याना शिकवतात योगा  डाँ,सुदाम मुडें यांची तीन महिन्यांची शिक्षा कमी होण्याची शक्यता निलेश चाळक बीड-
अँड स्वाती नखाते याच्या सोबत विवीध विषयावर जिरेवाडी येथे चर्चा करताना माजी संरपच बंडू मोहीते, महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेल बीड जिल्हा प्रमूख तथा पञकार निलेश चाळक  
जिरेवाडी येथून हुंडा निर्बंध याञ्ञेचा प्रारंभ करण्यात आला होता या वेळी अँड स्वाती नखाते,कल्याणकर मँडम,बंडू मोहीते, महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेल बीड जिल्हा प्रमूख तथा पञकार  निलेश चाळक, किरण ननंवरे,आणि गावातील तरूण वर्ग
अँड स्वाती नखाते याचा सत्कार करताना  महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेल बीड जिल्हा प्रमूख तथा  पञकार निलेश चाळक  
हुंडा विरोधी निर्बध याञेत आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेल बीड जिल्हा प्रमूख शिवश्री- निलेश चाळक पाटील