डिजीटल युगात वासुदेवाचे गाणे काळाच्या पडद्याआड वासुदेव आला हो ...वासूदेव आला सकाळच्या पहारी वासुदेव आलानिलेश चाळक !बीड
महाराष्ट्र ही संताची भुमी म्हणून ओळखली जाते परंतू आज त्यांच संताच्या भुमीत हजोरो वर्षापासून वासूदेव आला हो..वासुदेव आला सकाळच्या पहारी हरीनाम बोला ही गाणी डिजीटल युगात काळाच्या पडद्याआड जाताना दिसून येत आहेत आज जर आपन पाहीले कि वीस बावीस वर्षापुर्वी वासुदेव आला हो .. वासुदेव आला सकाळच्या पहारी हरीनाम बोला असे गाणे म्हणारे वासुदेव आपल्याला गा्मीण भागात दिसत होते परंतू परंतू आत्ता हे वासुदेव गा्मीण भागात जास्त दिसत.नाहीत दान पावल बाबा दान पावलं सकाळच्या पहारी हरीनाम बोला वासुदेव आला हो ...वासुदेव आला या अशी अनेक मजूंळ गाणी आज आपल्याला सकाळच्या वेळी येकायला मिळत नाहीत कारण डिजीटल युगात अशी गाणी काळाच्या पडद्याआड जाताना दिसून येत आहेत महाराष्टर ही संताची भुमी म्हणून ओळखली जाते महाराष्टराची सुस्कृंतीचे अविभाज्य अगं असलेल्या लोककला राज्यात लोप पावत असल्याचे चिञ आपल्याला पहावयास दिसून येते व तसेच आपल्या महाराष्टरात लोककलेला विशेष असे महत्व आहे व लोकांचे मनोंरजन करण्याबरोबरच समाज प्बोधन करण्याचे काम हे लोक कलांकार करत असतात व तसेच पोतराज ,वाघ्या ,मुरळी या लोककलांना महाराष्टरात पुर्वी विशेष असे महत्व होते परंतू सध्याच्या डिजीटल युगामुळे या लोक कलाकारांना महाराष्ट्रात बुरे दिन आल्याचे दिसून येते
व तसेच सध्याच्या डिजीटल युगात डिजे,रिमीक्स गाण्यावर आजची तरूणाई थिरकताना दिसते त्यामुळे लोककला लोप पावत चालली आहे पुर्वी गा्मीण भागात पहाटेच्यावेळी मजूंळ,स्वर आवजात देवाची गाणी गात वासुदेव येत होते डोक्यावर मोरपखांनी सजवलेला सुदंर मनमोहक मुकूट ,कपांळावर केशरी टिळा, अगांवर परिधान केलेला पाढरा शुभ् झगा, कबंरेला गुडांळलेले उपरणे ,व हातात दोन चिपळ्या खाद्यांवर सोडलेली भिक्षेची झोळी मुखात भगंवताचे नाव घेत वासुदेवाचे आगमन व्हायचे ,व वासुदेवाचे मजूंळ सुर काणी येताच गावातील महीला वासुदेवाची पुजा करून अन्न धान्य वासुदेवाच्या झोळीत टाकतात व तसेच सकाळच्या पहारी देवाची गाणी कानावर पडल्याने दिवस आनंदात जात असे परंतू आज माञ मोबाईलच्या डिजीटल युगात वासुदेवाचे रूपडे पहाणे मुश्किल झाले आहे व वासुदेवाची लोककला लोप पावत चालली आहे ,व तसेच हाताच्या बोटावर मोजण्या ईतकेच कलांवत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा