निलेश चाळक बीड-बीडजिल्हाचे नाव सर्वच श्रेञात पुढे आहे. मंग राजकारण असे कि, समाजकारण परंतु येथील पुढा-यांनी माञ स्वताच्या स्वार्था साठी बीड जिल्हाच्या विकास कामाकडे माञ बीड जिल्हाच विकासाला आडकाठी घालुन बीज जिल्हाच्या विकासाला ब्रेक लावल्याने बीड जिल्हाला सात आमदार व दोन नामदार दोन खासदार असतानाही बीड जिल्ह्या्याला बेरोजगीरीचे ग्रहण लागलेले आहे.
बीड जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमान वाढत चालले आहे तर बेरोजगारीला कटांळून अनेक तरूण आत्महत्या करत आहेत तर नोकरीच्या शोधात अनेकांनी पुणे,मुबंई सह आदी शहराकडे स्थांलातर केले कारण बीड जिल्ह्यात आज पाहील तर सात आमदार व दोन नामदार दोन खासदार असतानाही बीड जिल्ह्या्याला बेरोजगीरीचे ग्रहण लागले आहे. बीड जिल्ह्यात सध्या दोन नामदार आहेत एक म्हणजे पालकमंत्री पकंजा मुडे , तर दुसरे नामदार विरोधी पक्ष नेते धनजंय मुढे , आणि आमदार आहेत लक्ष्मण पवार, सगिंता ठोंबरे,भिमराव धोंडे ,आर,टी देशमुख , जयद्दत्त क्षिरसागर ,विनयक मेटे, अमरसिंह पडींत हे सात आमदार आहेत तर दोन खासदादार आहेत एक प्रितम मुढे , आणि दुसर्या खासदार रजनी पाटील या आहेत
राज्यात व देशात सत्ता कोणाची ही असो बीड जिल्ह्याला नेहमी मानाचे स्थान मिळाले आहे असे असताना देखील बीड जिल्हा विकासांपासून कोसो दुर आहे प्रत्येक निवडणूका आल्या कि नेते मडंळी विकास कामांचे नुसती उद्घाटने करतात आणि निवडणूकां झाल्या कि दिलेल आश्वासन नेते मडंळी विसरून जातात आज जर बीड जिल्ह्यात पाहीले तर अनेक जण उच्य शिक्षण घेवून ही शेतात काम करता आणि शेतात काम करून ही योग्या मोबदला मिळत नाही व उच्य शिक्षण घेवून ही नोकरी मिळत नसल्यामुळे अनेक तरूण वाईट मार्ग स्विकारत आहेत तर काहीजण नैराश्यांत येवून आत्महत्या करत आहेत व तसेच
आज प्रत्येक जण इंजिनीअर, डॉक्टर होण्याची स्वप्नं बघतो. आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळावा, मोठे नाव कमवावे अशी इच्छा आजच्या तरूणाईची असते . अशा तरूणांना अशा शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी लाखोंरूपयाची फिस घेतली जाते तर लाखो रूपये खर्च करून शिक्षण घेतल्यानतंर ही नोकरी लागत नसल्यामुळे अनेक कुटूंब उध्वस्त झाले आहेत व असे असतानाही कितीही मोठय़ा शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेतल्यानंतरही अनेक मुले बेरोजगार आहेत. केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच तरुणांना नोकरी मिळते. त्यामुळे बेरोजगारी ही बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे आपल्या जि्ह्यातील आणि देशातील शिक्षणव्यवस्था ही बिघडलेली आहे जर याचे उदाहरणच द्यायचे झाले तर विद्यार्थ्यांना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा यांचे ज्ञान आहे. पण हे ऋतू का येतात हे कोणत्याही मुलाला ठाऊक नसते कारण आपल्याकडे प्रात्यक्षिक शिक्षणावर भरच दिला जात नाही. याउलट परदेशामध्ये प्रात्यक्षिकांमधून लहान मुलांना शिक्षण दिले जाते. अशीच पद्धत आपल्या जिल्ह्यात व देशात अवलंबली तर देशाची व जिल्ह्याची प्रगती नक्कीच होईल बीड जिल्ह्यातील व देशातील नक्कीच कमी होईल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा