विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी
महाराजांचा आश्वारुढ स्मारक उभारण्याची निलेश चाळक याची मागणी
औरगाबाद येथील डॅां बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ परिसरात छत्रपती
शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य
मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेलचे बीड जिल्हा प्रमूख निलेश चाळक व त्याच्या सहकार्यानी केली आहे याबाबत अधिक माहीती अशी कि डॅां .बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ ,औरगाबाद यानी विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा उभा करण्याची घोषणा दोन वर्षापर्वी केली होती परंतू अद्याप ही डॅां .बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठत छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ स्मारक न उभारल्यामुळे शिवप्रेमीतून त्रीव स्वरूपाचा सतांप व्यक्त केला जात आहे व तसेच विद्यापिठ परिसरात छत्रपती शिवाजी
महाराजांचाच्या स्मारकांचे काम अद्याप सुरू झालेले नाही व तसेच डॅां बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठचा परीसर हा एकुण ७०० एकरचा आहे आणि असे असताना ही डॅां बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ स्मारक उभारण्यासाठी १० एक्कर जमिन उपल्बध होऊ शकत नाही का असा सवाल निलेश चाळक यानी उपस्थित केला आहे व तसेच दोन वर्षापुर्वी स्मारक उभारणीसाठी २५ लाखाची मंजूरी मिळाली होती तरी सुध्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ स्मारकाचे काम सुरू करण्यात आले नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ स्मारकाचे काम तात्कळ सुरू करण्यात यावे नसता रस्त्यावर उतरू असा ईशारा महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेलचे बीड जिल्हा प्रमूख निलेश चाळक, ,मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती चे प्रदेश कार्यकारणी सदस्य सतिश झिरपे ,अजित काळे, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीचे बीड जिल्हा सघंटक शिवराज कोळसे , मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती आष्टी तालुका आध्यक्ष अभिंषेक हबंर्डे, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती आयटी सेलचे बीड जिल्हा उपाध्यक्ष रत्नदिप ईगळे ,मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती वडवणी तालुका आध्यक्ष रमेश शेडंगे ,मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती मराठवाडा आध्यक्ष सुशिल थोरात ,आनिल जाधव,परसराम तोडकर,महेश हबर्डें ,सजंय गायकवाड , महेश ठकाळ,आवनाश जगताप , सुरज काळे,भालचद्रं झांजे,दिपक तोडकर याच्यासह आदी पदाधिकार्यानी दिला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा