मुख्यमंञ्याना चर्चा करायचीच असेल तर शेतात दिवस राञ एक करून राबणार्या शेतकर्यासोबत करावी
निलेश चाळक जिरेवाडी मो,९७६७८९४६१९

शेतकर्यानी
पिकवलेल्या मालाला जागतिक स्तरावर बाजार पेठ मिळवून द्यावी ,या सह आदी
मागण्यासाठी शेतकर्यांनी संपाचे रूमणे हातत घेतले आहे आणि जो पर्यत सरकार
शेतकर्याच्या मागण्या माण्य करत नाही तो पर्यत संप मागे घेणार नसल्याचे
सागिंतले होते परंतू काही स्वंयघोषीत शेतकरी नेत्यानी मुख्यमंञ्यासोबत
चर्चा करून संप मागे घेतल्याचे सागितले होते परंतू जो पर्यत सरकार
शेतकर्याच्या मागण्या माण्य करत नाही तो पर्यत संप मागे घेणार नसल्याचे
शेतकर्यानी सागितले आहे आणि मुख्यमंञी साहेब आश्वासन नको तर कुर्ती करा अस
शेतकरी म्हणत आहेत महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात व शेतकऱ्यांच्या
आत्महत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.आणि नेहमीच शेतमालाचे
बाजारात होणारे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे
शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय खड्ड्यात लोटला गेला आहे. यामुळे
उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप शेतकऱ्यातून होत आहे
त्यामुळे शेतकर्यानी हे शेतकरी संपा पाऊल उचलल असल्याच बोलल जात आहे
त्यामुळे
सरकारने आश्वासन नाही तर कुर्ती करावी अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व सरकारची
सर्व धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत जिल्हातील संपाचे हत्यार
उपसले आहे आणि या शेतकरी संपाचा आजचा चौथा दिवस आहे शेतकर्याच्या
शेतमालाचे बाजारात होणारे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि
सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय खड्ड्यात लोटला गेला आहे.
यामुळे उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप करत शेतकर्यांनी
संपाच रूमण हातात घेतल आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा