मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बीड- राजमाता जिजाऊ माँसाहेब याच्या जयंती निमित्त सिंदखेड राजा येथे आभिवादन करताना झुजांर छाा सघंटनेचे महाराष्ट्र आध्यक्ष विठ्ठलराव माने, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती आयटी सेल बीड जिल्हाप्रमुख निलेश चाळक व उपस्थित मित्र परिवार
नोटाबंदीचा फायदा  सर्वसामान्याना कि मोठ्या उद्योजकांना  सर्वसामान्य शेतकरी वर्ग अडचणीत  त्र्येंपन्न दिवसानतंर ही बँकेत गर्दी कायम निलेश चाळक -बीड नरेंन्द्र मोदी यांनी ८ नोंव्हेबर रोजी काळे धन बाहेर यावे या साठी ५०० व १००० रु च्या नोटा बंद करुन काळे धनावाल्यांना मोठा धक्का दिला होता. आणि ५०० व १००० रु च्या नोटा ५० दिवसात बँकेत आपल्या खात्यावर जमा करा असे फरमान काढले होते. नोटा बंदिचे फरमान काही मिनटातच काढले परंतु याची झल सर्व सामान्यांना बसली तर अनेकांना रांगेत उभा असतांना आपला जिव गमावा लागला. ५० दिवस उलटले तरी नोटा बंदीची मंदी कायम असल्याने सर्व सामान्य माणुस आज देखील बेजार आहे.              पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी ५०० व १००० रु च्या नोटा चलनातुन बाद  करून आज दोन महीने होत आले तरी बीड जिल्ह्यात सर्ब तालूक्याच्या बँकेत गर्दी कायम आहे व तसेच नोटांबदीच्या निर्णयानतंर पतंप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते कि मला ५० दिवसाची मुदत द्या परिस्थिती पुन्हा नोटा बंदी  निर्णयाच्या आगोदर सारखी होईल प...
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पात्रूड गटातुन जि.प निवडणूक लढवणार -शिवराज कोळसे माजलगाव-  माजलगाव तालुक्यातील पात्रूड गटातुन शिवराज कोळसे निवडणूक लढवणार आहेत शिवराज कोळसे हे. या सर्कल व तालुक्यात मी अनेक वर्षापासून सामाजिक काम करत आहेत. तरी या सर्कलमधुन मी निवडणूक लढवणार असून मतदानरूपी मला मायबाप जनतेने जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन शिवसग्रांमचे शिवराज कोळसे यानी केले आहे . माजलगाव तालुक्यात गोरगरीब समाजाला न्याय मिळवा यासाठी आंदोलने,उपोषणाच्या माध्यमातून नेहमी सामाजिक कार्य करत असतो.खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न सोडवण्याची कामे लोकप्रतिनिधींनी करणे आवश्यक असते.यामुळे लोकप्रतिनिधी निवडताना आपण जागरूक असले पाहिजे.निवडणुकीत उमेदवाराला मतदान करताना त्याच्या पैशाकडे न पाहता,तो सर्वसामान्यांसाठी किती वेळ देऊ शकतो व प्रश्न सोडवू शकतो हे पाहून मतदान केले पाहिजे.आपण या गटातुन मतदानरूपी सहकार्य करून मायबाप जनतेची सेवा व  पात्रूड गटातुन जि.प  सर्कलचा विकास करण्याची संधी युवा कार्यकर्त्याला देताल अशी अपेक्षा ठेवतो.तरी आपण मला जास्तीत सहकार्य करून बळ देण्याच...