मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध  संभाजी महाराजांचा सन्मान न करणाऱ्या  या दैनिकाचा जाहीर निषेध  ५० वर्षे पूर्ण करणारा झुंजार नेता  २५ वर्षे पूर्ण करणारा अन  ५० वर्षे पूर्ण करून बसलेला सागर चंपावती पत्र चळवळीला वाहिलेला प्रजापत्र . गावत्स्करांचा सुराज्य ........... या दैनिकांनी साधा एक काॅलम महाराजासाठी देऊ नये याचा खेद वाटतो म्हणून मराठा आरक्षण विध्यार्थी कृती समिती बीड जिल्हा कडून निषेध करण्यात आला यावेळी मराठा आरक्षण विध्यार्थी कृती समिती बीड जिल्हा प्रमुख निलेश चाळक,विनोद कुटे, सत्यशोधक चळवळीचे परमेश्वर बनकर याच्या सह आदी शिवप्रेमी उपस्थित होते जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध
बीडच्या स्त्री भ्रूणहत्याप्रकरणातील आरोपी डाँ,सुदाम मुंडे यानी केला योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम पुर्ण! तरूगांतील कैद्याना शिकवतात योगा  डाँ,सुदाम मुडें यांची तीन महिन्यांची शिक्षा कमी होण्याची शक्यता निलेश चाळक बीड-
अँड स्वाती नखाते याच्या सोबत विवीध विषयावर जिरेवाडी येथे चर्चा करताना माजी संरपच बंडू मोहीते, महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेल बीड जिल्हा प्रमूख तथा पञकार निलेश चाळक