जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध
संभाजी महाराजांचा सन्मान न करणाऱ्या
या दैनिकाचा जाहीर निषेध
५० वर्षे पूर्ण करणारा झुंजार नेता
२५ वर्षे पूर्ण करणारा अन
५० वर्षे पूर्ण करून बसलेला सागर चंपावती पत्र
चळवळीला वाहिलेला प्रजापत्र .
गावत्स्करांचा सुराज्य
...........
या दैनिकांनी साधा एक काॅलम महाराजासाठी देऊ नये याचा खेद वाटतो म्हणून मराठा आरक्षण विध्यार्थी कृती समिती बीड जिल्हा कडून निषेध करण्यात आला यावेळी मराठा आरक्षण विध्यार्थी कृती समिती बीड जिल्हा प्रमुख निलेश चाळक,विनोद कुटे, सत्यशोधक चळवळीचे परमेश्वर बनकर याच्या सह आदी शिवप्रेमी उपस्थित होते
जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा