दि-१६-०३-२०१७ वार -गुरूवार मराठा आरक्षणासाठी निलेश चाळक यांचे पत्र मराठा समाजाला आरक्षण द्यावे व कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी व त्या आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व अनेक चित्रपटातुन मराठ्यांची बदनामी करण्यात आली त्यामुळे भविष्यात अशा चित्रपटावर बंदी आणावी प्रती , मा,राष्ट्रपती भारत सरकार नव्वी दिल्ली , मा, पतंप्रधान भारत सरकार नव्वी दिल्ली, मा,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य मुबंई, 400001 मार्फत- जिल्हाधिकारी साहेब , जिल्हाधिकारी कार्यालय बीड विषय- मराठा समाजाला आरक्षण द्यावे व कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी व त्या आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व अनेक चित्रपटातुन मराठ्यांची बदनामी करण्यात आली त्यामुळे भविष्या...