दि-१६-०३-२०१७ वार -गुरूवार
मराठा आरक्षणासाठी निलेश चाळक यांचे पत्र
मराठा समाजाला आरक्षण द्यावे व कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी व त्या आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व अनेक चित्रपटातुन मराठ्यांची बदनामी करण्यात आली त्यामुळे भविष्यात अशा चित्रपटावर बंदी आणावी
प्रती ,
मा,राष्ट्रपती भारत सरकार
नव्वी दिल्ली ,
मा, पतंप्रधान भारत सरकार
नव्वी दिल्ली,
मा,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब
महाराष्ट्र राज्य मुबंई, 400001
मार्फत- जिल्हाधिकारी साहेब ,
जिल्हाधिकारी कार्यालय बीड
विषय- मराठा समाजाला आरक्षण द्यावे व कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी व त्या आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व अनेक चित्रपटातुन मराठ्यांची बदनामी करण्यात आली त्यामुळे भविष्यात अशा चित्रपटावर बंदी आणावी,
महोदय,
महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी घोषित करून मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारावर OBC प्रवागमध्ये समाविष्ट करावेे व तसेेच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतामध्ये राबनारा हा कुणबी समाज असे म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक हे मूळचे कुणबी आहेत. या कुणबी समाजाचा OBC प्रवागमध्ये समावेश आहे.परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी घोषित करून व महाराष्ट्रातील मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारावर OBC प्ररर्वागामध्ये समाविष्ट करावे.व आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडाळाचि वार्षिक तरतुद दहा हजार कोटी रूपये करावी व सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने सपुर्ण देशाला काळीमा फासणार्या व समानतेच्या घटनेला मारक ठरणार्याया कोपर्डी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व मराठा समाजातील महीला व मुलीवर होणार्या अन्यायावर कठोर कारवाई करण्यात यावी व अशा घटना भविष्यात घडणार नाहीत यासाठी शासनाने कठोर कायदा करावा व मराठ्यांच्या आई - बहीणीना सरक्षंण देण्यात यावे ,मराठा समाजाला आरक्षण द्यावे व अनेक चित्रपटातुन मराठ्यांची बदनामी करण्यात आली त्यामुळे भविष्यात अशा चित्रपटावर बंदी आणावी यासह विवीध मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले आहेत त्यामुळे आपन या सर्व मागण्याची दखल घ्यावी व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा समाज हा कुणबी असताना सुद्धा त्यांना आरक्षणाचा कोणताही लाभ मिळत नाही ,व सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने सपुर्ण देशाला काळीमा फासणार्या व समानतेच्या घटनेला मारक ठरणार्याया कोपर्डी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व मराठा समाजातील महीला व मुलीवर होणार्या अन्यायावर कठोर कारवाई करण्यात यावी व अशा घटना भविष्यात घडणार नाहीत यासाठी शासनाने कठोर कायदा करावा व मराठ्यांच्या आई - बहीणीना सरक्षंण देण्यात यावे ,मराठा समाजाला आरक्षण द्यावे व आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडाळाचि वार्षिक तरतुद दहा हजार कोटी रूपये करावी यासह विवीध मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले आहे त्यामुळे आपन या सर्व मागण्याची दखल घ्यावी व तसेच महाराष्ट्रातील मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित आहे. मराठा समाज हा आर्थिक,सामाजिक,शैक्षणिकदृष्ट्या दारिद्रमध्ये खितपत पडलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला लोकसंख्याच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करण्यात यावे .मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत अाहे आणि सततच्या दुष्काळी परिस्थिती ,आणि नापीकी यातून अनेक मराठा शेतकरी आत्महत्या करत आहेत,आणि मराठा विद्यार्थ्याकडे शाळा-कोलेजची फिस भरण्यासाठी पैसे नसल्याने व मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे अनेक मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत त्यामुळे सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे व,शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे अनेक मराठा विदयारथ्याना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते कशामुळे तर फक्त मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुुळे?मराठा समाजाला दिलेले सोळा टक्के आरक्षण रद्द करण्यात आले कारण कि मराठा समाज हा आर्थिक परिस्थितीने विकसनशिल व प्रगत,मागास नसल्याचे कारण पुढे करत मराठा समाजाचे सोळा टक्के आरक्षण रद्द करण्यात आले मला फक्त एवढच आपल्याला सागायच आहे मराठा समाज जर मागास नाही तर ऊसतोंडणी कामगारामध्ये मराठा समाजाचा प्रथम क्रमांक कसा ?मराठा समाज मागास नाहीतर शेतकरी आत्महत्यामध्ये मराठा समाजाचा प्रथम क्रमांक कसा ?मराठा समाज मागास नाहीतर मोल मजूरी करणार्या मध्ये मराठा समाजाचा प्रथम क्रमांक कसा ?मराठा समाज मागास नाहीतर बेरोजगारीी मध्ये मराठा समाजाचा प्रथम क्रमांक कसा ?व आज जर ग्रामीण भागात आपण जावून पाहीले तर मराठा बाधंवाकडे आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे आमची मुले जि.प किवा न.प च्या शाळात शिकतात .व जि.प.न.प शाळेच शिक्षण झाल कि आमच्या मुलांकडे उच्य शिक्षणासाठी पैसे नसतात त्यामुळे आमची मुले शिक्षणापासून वचिंत रहातात व तेथे आमची मुले शिक्षणापासून वचिंत का ?रहातात याचा विचार कधी केला आहे का ? आपण साहेब
व आमच्या काही मराठा बाधंवानी आपल्या मुलांना शिक्षण पुर्ण केल्यानतंर नक्की नोकरी लागेल त्याना माहीती हे की आमची मुले खुप हुशार आहेत पण त्याना हे नव्हत माहीत कि मराठा समाजाला शिक्षणात आरक्षण नाही त्यामुळे कोणत्या सवलती पण नाहीत पण ते तरी काय करणार म्हणुन त्यानी आपल्या मुलांना व्याजाने सावकाराकडूंन. बैकांकडून , पैसे घेवून तर काहीनी घर दार विकून आपल्या मुलांना शिकवले परंतू आज ही त्या मुलाना नोकर्या लागत नसल्याने अनेक मराठा बाधंव आत्महत्या करत आहेत
तर घरची असलेली हलाखीची परिस्थित आणि बेरोजगारीला कटांळून मराठा समाजाची मुल-मुली आत्महत्या करत आहेत या ठिकाणी मला फक्त एकच सागावस वाटत कि आपल्या मुलाने शिक्षण घेवून मोठ्या पदावर जाव ही स्वप्न पहान गुन्हा आहे का ?मग प्रत्यक्षात मग प्रत्यक्षात ते स्वप्न का? खरे होत नाहीत कारण आम्ही गरीब आहोत म्हणून ,आज ग्रामीण भागातील मराठा समाज हा घरकूल व अनेक योजनापासून वचिंत आहे ,व शासनाने जरी एखादी योजना सर्वासाठी आणली तरी ती योजना मराठा समाजापर्यत पोहचत नाही जर पोहचलीच तर तुमचे आधिकारी कमीशन मागतात
एक तर आमचे खाण्याचे वांदे सकाळी खाल्ल तर सध्याांकाळी खायंची पचांईत , मग आम्ही तुमच्या आधिकार्याना कमिशन कोठून द्यायच तुम्हीच सागा , आज मराठा बाधंवाना दोन वेळच जेवन ही वेळेवर मिळत नाही त्यामुळे आपन महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने सपुर्ण देशाला काळीमा फासणार्या व समानतेच्या घटनेला मारक ठरणार्याया कोपर्डी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व मराठा समाजातील महीला व मुलीवर होणार्या अन्यायावर कठोर कारवाई करण्यात यावी व अशा घटना भविष्यात घडणार नाहीत यासाठी शासनाने कठोर कायदा करावा व मराठ्यांच्या आई - बहीणीना सरक्षंण देण्यात यावे ,मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासह विवीध मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले आहे त्यामुळे आपन या सर्व मागण्याची दखल घ्यावी व संपूर्णमहाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा समाज हा कुणबी असतानासुद्धा त्यांना आरक्षणाचा कोणताही लाभ मिळत नाही ,व सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने सपुर्ण देशाला काळीमा फासणार्या व समानतेच्या घटनेला मारक ठरणार्याया कोपर्डी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व मराठा समाजातील महीला व मुलीवर होणार्या अन्यायावर कठोर कारवाई करण्यात यावी व अशा घटना भविष्यात घडणार नाहीत यासाठी शासनाने कठोर कायदा करावा व मराठ्यांच्या आई - बहीणीना सरक्षंण देण्यात यावे ,मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासह विवीध मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले आहे त्यामुळे आपन या सर्व मागण्याची दखल घ्यावी व मराठा समाजाला न्याय द्यावा व तसेच मराठा हा समाज म्हणून राज्यात एक असला तरी प्रांतनिहाय त्यात भेदही आहेत. हा भेद आता ठळकपणे आर्थिक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज हा राज्यातील इतर भागांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. शेती, सहकार आणि सत्ता या बळावर या समाजाने प्रगतीची मोठी मजल मारली आहे. राज्याच्या सत्तेतही या भागातील मराठ्यांचेच वर्चस्व राहिले आहे. पण ही स्थिती संपूर्ण राज्याची नाही. मराठवाडा, विदर्भ या भागातील मराठ्यांचे तसे नाही. एक तर जमिन असली तरी शेतीसाठी पाणी नाही. याशिवाय अनंत अडचणी यामुळे या समाजासाठी प्रगतीची दारे उघडली गेली नाही व
सहकारी चळवळीतल्या मराठ्यांनी सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आणि तिला दासी बनवली. वर्षानुवर्षे ती त्यांच्याकडे राहिली. साखर कारखाना असो वा कोणतीही संस्था, पतसंस्था वर्चस्व याच कुटुंबाचे. यांचे प्रतिस्पर्धीही त्यांच्याच समाजाचे. आलटून पालटून सत्ता त्यांच्याकडेच. आपल्याला निवडून देणार्यांसाठी ही सत्ता त्यांनी कधी राबवलीच नाही. फायदा करून घेतला तो फक्त स्वतःचाच. मग विकास त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल? मराठा जातीसमूहातील उपेक्षित समाजघटकापर्यंत सत्ता, सहकार, कारखानदारी, आर्थिक सुबत्तेतेचे अधिकार पोहचलेच नाहीत. राज्यकर्ती जमात असल्याने आरक्षणाच्या माध्यमातून विकास साधण्याची संधीही मराठा समाजाला मिळाली नाही, अशा विचित्र अवस्थेत हा समाज सापडला आहे. आज आमच्या मुलाना शाळा -महाविद्यालयात हजोरो व लाखो रूपये फिस भरावी लागत आहे आणि त्याच्या सोबंतच्या विद्यार्थाना कमी फिस का ? व शासकिय योजनाचा मराठा समाजाला लाभ का? मिळत नाही
मराठ्याच्या पोरांनी व्यवसाय करायचा म्हटल कि व्यवसाय आणि मराठा समाज यांचा सबंध जुळला जात नाही असा शेरा मारला जातो
मराठा समाजातील ८० टक्के तरुण हे दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नसते व ग्रामीण शाळेमध्ये शिकल्यामुळे भाषेचा प्रक्षण उद्भवतो. हा एक न्यूनगंड आहे. एकूण मराठा समाजातील ८२ टक्के लोक शेतीवर उपजीविका करत असतात. मुख्यत: निसर्गावर अवलंबून आहे. यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. जिराईत शेतीचे मालक आहेत. म्हणून दारिद्य रेषेखाली जीवन जगत असतात. आत्महत्या करणाऱ्या ३७०० पैकी ३२४६ हे मराठा कुणबी समाजातील आहेत. कर्जबाजारीपणाने व्यथित आहे. आथिर्क दुर्बलतेमुळे सामाजिक स्तरही खालावला आहे. मागासवगीर्यांची व्याख्या करताना ज्या समाजाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक आथिर्क दुर्बल आहेत व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मागासवगीर्य समजावेत. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील ८० टक्के समाज अशिक्षित आहे व ७० टक्के दारिद्य रेषेखाली जीवन जगत आहे. म्हणून तो मागासवगीर्य आहे व आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र आहे. आज मराठा समाज रोजगार हमी योजना, माथाडी कामगार, हमाली करणे अशा निकृष्ट दर्जाचे काम करून उपजीविका करत आहे. समाजाची संख्या मोठी असल्याने समस्याही खूप मोठ्या आहेत.व तसेच महाराष्ट्रामध्येच राहणारा मराठा समाजाला आरक्षणाचा कोणताही फायदा मिळत नाही. तसेच हा मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. घटनेनूसार मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे, पण त्यांना ओबसी प्रवर्गात आरक्षण हवय, ओबीसीत आरक्षण नसल्याने मराठा समाजाला कुठलाही फायदा मिळत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी घोषित करून मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारावर OBC प्रवागमध्ये समाविष्ट करावेे व तसेेच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतामध्ये राबनारा हा कुणबी समाज असे म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक हे मूळचे कुणबी आहेत. या कुणबी समाजाचा OBC प्रवागमध्ये समावेश आहे.परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी घोषित करून व महाराष्ट्रातील मराठा समाजाला लोकसंख्येच्या आधारावर OBC प्ररर्वागामध्ये समाविष्ट करावे.व आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडाळाचि वार्षिक तरतुद दहा हजार कोटी रूपये करावी व सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने सपुर्ण देशाला काळीमा फासणार्या व समानतेच्या घटनेला मारक ठरणार्याया कोपर्डी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व मराठा समाजातील महीला व मुलीवर होणार्या अन्यायावर कठोर कारवाई करण्यात यावी व अशा घटना भविष्यात घडणार नाहीत यासाठी शासनाने कठोर कायदा करावा व मराठ्यांच्या आई - बहीणीना सरक्षंण देण्यात यावे ,मराठा समाजाला आरक्षण द्यावे व अनेक चित्रपटातुन मराठ्यांची बदनामी करण्यात आली त्यामुळे भविष्यात अशा चित्रपटावर बंदी आणावी व आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडाळाचि वार्षिक तरतुद दहा हजार कोटी रूपये करावी यासह विवीध मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले आहेत त्यामुळे आपन या सर्व मागण्याची दखल घ्यावी व संपूर्णमहाराष्ट्रामध्ये राहणारा मराठा समाज हा कुणबी असतानासुद्धा त्यांना आरक्षणाचा कोणताही लाभ मिळत नाही ,व सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने सपुर्ण देशाला काळीमा फासणार्या व समानतेच्या घटनेला मारक ठरणार्याया कोपर्डी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व मराठा समाजातील महीला व मुलीवर होणार्या अन्यायावर कठोर कारवाई करण्यात यावी व अशा घटना भविष्यात घडणार नाहीत यासाठी शासनाने कठोर कायदा करावा व मराठ्यांच्या आई - बहीणीना सरक्षंण देण्यात यावे ,मराठा समाजाला आरक्षण द्यावे व अनेक चित्रपटातुन मराठ्यांची बदनामी करण्यात आली त्यामुळे भविष्यात अशा चित्रपटावर बंदी आणावी यासह विवीध मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मुक मोर्चे काढले आहेत
त्यामुळे आपन या सर्व मागण्याची दखल घ्यावी व मराठा समाजाला तात्कळ आरक्षण द्यावे व कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी व त्या आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व अनेक चित्रपटातुन मराठ्यांची बदनामी करण्यात आली त्यामुळे भविष्यात अशा चित्रपटावर बंदी आणावी तसेच माझा आपल्यावर व सरकार वर पुर्ण विश्वास आहे त्यामुळे आपन मराठा समाजाच्या सर्व मागण्या माण्य कराव्यात ही नम्रं विनंती
आपला विश्वासू मराठा बाधव
निलेश चाळक ता,जि,बीड,मो,9767894619,ईमेलnileshchalak7@gmail.com
प्रती लिपी
मा,शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
मा,अर्थ मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
मा,औद्योगिक मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
मा,खा,छत्रपती संभाजीराजे भोसले
मा,खा,छत्रपती उद्यनराजे भोसले
मा,विभागीय आयुक्त औरगाबाद
मा,पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
मा,आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
मा,कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
मा,महीला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
मा, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
मा,पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
मा, सर्व मंत्री मडंळ महाराष्ट्र राज्य मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा