ग्रामीण पञकार संघाची तालूका कार्यकारणी जाहीर
तालूकाध्यक्ष पदी निलेश चाळक
बीड प्रतिनीधी/बीड जिल्हा ग्रामीण पञकार संघाची महत्व पुर्ण बैठक शुक्रवारी
बीड येथील विश्राम ग्रूहावर सपन्नं झाली या बैठकीला जिल्हाभरातील ग्रामीण
पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत ग्रामीण पञकार संघाची तालूका
कार्यकारणी ही जाहीर करण्यात आली या बैठकीला प्रमुख पाहूणे म्हणून दैनिक
झुंजार नेताचे क्राईम स्टोरी लेखक आनिलजी मगर सर आणि जेष्ठ पञकार सतिशजी
कापसे सर हे होते तर कार्यक्रमाचे आध्यक्ष म्हणून ग्रामीण पञकार संघाचे
संस्थापक अध्यक्ष चंद्रकातजी हक्कदार सर आणि जिल्हाध्यक्ष अंगद मोहीते हे
होते तर या बैठकीला उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर या बैठकीत
ग्रामीण पञकार संघाची बीड तालूका कार्यकारणी ही जाहीर करण्यात आली तालूका
ध्यक्ष म्हणून निलेश चाळक यांची तर तालूकाउपध्यक्ष शेख,कार्यध्यक्ष आशोक
काळकुटे ,संघटक विनोद कुटे,सचीव सुदर्शंन कदम याची निवड करण्यात आली सर्व
नवनिर्वाचिंत कार्यकारणीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा