मराठा आरक्षणासाठी आमदार लक्ष्मण पवारांना निवेदन
बीड-मराठा समाजाला
आरक्षण द्यावे,कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्या,शेतमालाल
हमीभाव द्यावा,मराठा विद्यार्थ्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोफत
वस्तीग्रह स्थापन करण्यात यावेत,कै,आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास
महांमडळास वार्षीक 10,000कोटीची तरतुद करण्यात यावी यासह आदी मागण्यासाठी
आणि मराठा समाजाला नोकरीत आणि शैक्षणिक आरक्षण द्याण्यात यावे यासाठी बीड
जिल्ह्यातील गेवराई तालूक्याचे आमदार लक्ष्मण पवार यांना मुंबईत सकल मराठा
समाजाच्या वतीने दि,30मे रोजी काढण्यात येणार्या मराठा क्रांती
मोर्चाचावतीने निवेदन देण्यात आले आहे आणि यावेळी विधान सभेचे विशेष
आधिवेशन बोलवण्याची मागणी निलेश चाळक , विनोद कुटे, आशोक ढोले यांनी केली
आहे आणि ३० मे रोजी होणार्या मुबंईतील मराठा मोर्चाच्या पार्शवभुमीवर
मराठा आरक्षणासाठी विषेश आधिवेशन बोलवण्यात यावे यासाठी सकल मराठा
समाजाच्यावतीने राज्यातील प्रत्येक आमदारांना निवेदन दिल जात आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा