मराठा आरक्षणासाठी देशाच्या ईतिहासात नोंद व्हावी असे मराठा समाजाचे मोर्चे राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निघाले होते लाखोंच्या सख्येंने मोर्चे काढून ही राज्य व केंद्र सरकारने या मराठा क्रांती मोर्चाची दखल न घेतल्यामुळे मराठा समाजाच्यावतीने उद्या राज्यव्यापी चक्काजाम आदोंलनाचे आयोजन करण्यात आले हे मराठ्यांच एेतिहासिक अस चक्काजाम आदोंलन होणार आहे
आहे याबाबत अधिक माहीती अशी कि मराठा समाजाला आरक्षण द्यावे , कोपर्डी ,भिलवडी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्या, अँट्रोसिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासह आदी मागण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले होते परंतू या मोर्चाची केंद्र व राज्य सरकारने दखल न घेतल्या मुळे मराठा समजाच्यावतीने उद्या राज्यव्यापी चक्काजाम आदोंलनाचे आयोजन करण्यात आले आहे व सदरील आदोंलन हे राज्यभरात सकाळी ठिक आकरा वाजता सुरू होणार आहे व तसेच हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासह तालूका व गावपातळीवर होणार आहे व सदरील चक्काजाम आदोंलन हे मराठा समाजाला आरक्षण द्यावे , कोपर्डी ,भिलवडी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्या, अँट्रोसिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासह आदी मागण्या सदर्भांत राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने शातंतेच्या मार्गाने हे राज्यव्यापी चक्काजाम आदोंलन होणार आहे व तसेच सार्या जगाला आदर्श वाटेल अशा शातंतेच्या मार्गाने मराठा समाजाने राज्यासह देशभरात लाखोंच्या सख्येंने मराठा क्रांती मोर्चे काढले परंतू या मोर्चाची केंद्र व राज्य सरकारने दखल न घेतल्यामुळे आता मराठा समाजाच्यावतीने आपल्या विवीध मागण्यासाठी उद्या राज्यव्यापी चक्काजाम आदोंलन करण्यात येणार आहे मराठा समाजाचे उमेदवाराना आव्हान
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे सह आदी मागण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने उद्या राज्यव्यापी जक्काजाम आदोलन करण्यात येणार आहे यासाठी उमेदवारांनी पक्ष, सघंटना,गट,तट,विसरून या चक्काजाम आदोंलनात उमेदवारानी सहभागी होण्याच आव्हान मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे
निलेश चाळक, मो,९७६७८९४६१९
मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती आयटी सेल जिल्हाप्रमुख
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा