पुरोगामी महाराष्ट्रात मराठा समाज असुरक्षिंतच
मराठा समाजाला आरक्षण आणि सरक्षण द्या
निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल nileshchalak7@gmail.com
पुरोगामी महाराष्ट्रातील मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे व तसेच मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत आणि अनेक मराठा समाजातील तरूणा शिक्षण करण्याची जिद्द असतानाही त्याना घरच्या हलाखीच्या परिस्थतितीमुळे आपले शिक्षण पुर्ण करता येत नाही त्यामुळे अनेक मराठा विद्यार्थी निराश होऊन आत्मह्त्या करतात आणि अनेक वेळा मराठा समाजातील नागरीकांना त्रात्र दिला जातो व मराठा समाजातील आधिकार्यांचा छळ केेेला जातो दोन महीण्यापुर्वी अमरावतीचे आयजी विठ्ठलराव जाधव यांनी असा आरोप केला होता कि माझा मराठा असल्याने छळ केला जात त्यामुळेे मी आत्महत्या करणार मनस्थित आहे अस आयजी विठ्ठलराव जाधव यांनी सागितल होत त्याच्या या स्टेमेंटमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती परंतू या घटनेनतंर शासनाने सखोल चौकशी न करता उलट आयजी विठ्ठलराव जाधव यांनाच वेडे ठरवून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात मराठा समाज असुरक्षिंत असून मराठा समाजाला आरक्षण आणि सरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे कारण आत्मह्या करणार्या शेतकरर्यामध्ये मराठा समाजातील ७० टक्के शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत .
तर मराठा समाजातील काही नागरीकाना असे वाटले आपल्याला आरक्षण नसले म्हणून काय झालेआमची मुले-मुली हुशार आणि काँलिफाईड आहेत म्हणून अनेक मराठा विद्यार्थ्याच्या पालकानी आपल्या जमिनी .व.घरदार.विकून आणि सावकार.बँकाकडून कर्ज काढून आपल्या पोरांना शिकवले पण म्हणतात ना कशात काय अन् फाटक्यात पाय अशी गत त्या मराठा समाजातील पालकाची झाली आहे आणि महाराष्ट्रात शेतीवर अवंलबून असनार्या समाजामध्ये मराठा समाज हा सर्वात जास्त शेतीवर अवलंबून आहे आणि अनेक मराठा तरूणानी नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत तर आत्ता जे मराठा समाजातील उच्यशिक्षित आधिकारी आहेत उदा,जि प,प स,न प,महानगर पालिका,बँक, जिल्हा,तालूका,ग्रामीण, रूग्नालय ,पोलीस ,व शासकिय अशासकिय कार्यालयात नोकरी करात अशा मराठा आधिकार्यांचा छळ केला व या ना त्या कारणावरून मराठा समाजातील आधिकार्याना टार्गेट केले जात आहे व तसेच आज महाराष्ट्रात ग्रमीण भागात सर्वात जास्त अन्याय मराठा समाजावर होत आहे आणि मराठा समाजातील नागरीकावर अन्याय झाल्यास ती घडलेली घटना दाबण्याचा प्रयत्न अनेक वेळा होतो ,तर दुसरीकडे काही मराठा आधिकार्याना वेडे ठरवले जाते ,तर महाराष्ट्रात रहाणार्या लाखो मराठा शेतकर्यानी मुलांचे शिक्षण ,मुलीचे लग्न ,सततची दुष्काळी परिस्थिती ,अतिवर्ष्टी ,घरचा खर्च यासर्व गोष्टी कशा होनार या कारणाने व शेतमाला योग्य भाव मिळत नसल्याने व शासकिय-अशासकिय बँकाकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे म्हणून अनेक मराठा शेतकर्यानी आत्महत्या केल्या तर शिक्षणात व नोकरीत आरक्षण नसल्यामुळे गेल्या एक दोन वर्षात मराठा तरूण,व तरूणी ही आत्महत्या सारख्या मार्गावर जात आहेत बाप रात्रदिवस शेतात रक्ताच पाणी करतो राबराब राबतो आणि शिक्षणासाठी पैसे पुरवतो पण आरक्षण नसल्यामुळे ते पैसे ही शिक्षणासाठी कमी पडतात व शाळा कोलेज मध्ये मराठा असल्याने आमच्या तरूणाना कोनत्याही सुख सुविधा मिळत नाहीत व व्याजाने पैसे घेवून शिकायच म्हटल तर तर ते पैसे फेडण्यासाठी जमिन विकावी लागते जमिन विकून जरी शिकल तरी नोकरी लागत नाही एखाद्या वेळेस नोकरी लागलीच तर तर त्या ठिकाणी मराठा असल्यामुळे मराठा तरूणाचा छळ केला जातो आणि छळांला कटांळून मग ते आत्मह्ते सारख्या मार्गावर जाऊन आत्मह्त्या करतात ,याचेच एक ताजे उदाहारण म्हणजे आमरावतीचे आयजी विठल जाधव यानी असा आरोप केला आहे कि मी मराठा असलयामुळे माझा छळ केला जात आहे त्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे तर ग्रामीण व शहरी भागात गेल्या एक ते दोन वर्षापासून मराठा समाजावर अन्याय वाढले आहेत त्यामुळे मराठा समाज सुरक्षित नसून असुरक्षिंतच आहे असे दिसून येते त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावे व मराठा अत्याचार प्रतिबंध कायद्याची निर्मिती करण्यात यावी व मराठा समाजाला सरक्षंण द्यावे अशी मागणी होत आहे
निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल nileshchalak7@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा