सत्यशोधक चळवळीचे जनक,
बहुजनांच्या शिक्षणाचे खरे शिल्पकार,
स्त्रीशिक्षणाचे प्रणेते,
अखिल भारतीय स्त्रियांचे उद्धारक,
पहिली शिवजयंती साजरी करणारे,शेतकऱ्याचे खरे कैवारी,क्रांतीसुर्य, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ,खऱ्या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा