महापुरुषाची बदनामी ;मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीतीची कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार
बीड- वादग्रस्त संभाषणातून राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या महापुरूषांची बदनामी करण्यात आली आहे ,त्यामुळे महाराषट्रातील असंख्यशिवप्रमीच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे सदरील तिडके नामक व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीतीच्यावतीने शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे
याबाबत अधिक माहीती अशी कि दि. १९ रोजी मोबाईल व्हॉट्सअॅप गृपमध्ये वेगवेगळ्या गृपवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अज्ञात इसमाने अपशब्द वापरून शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत ज्याने हे कृत्य केले असेल त्याचा शोध घेऊन पोलीसांनी योग्य ती कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी विनोद कुटे,प्रशांत डोरले,आशोक ढोले,दत्ता जगताप,आकाश मोरे,याच्यासंह आदी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा