जिरेवाडी येथून हुंडा निर्बंध याञ्ञेस प्रारंभ
बीड- महाराष्ट्रासह देशभरात आणि विशेषता मराठवाड्यात हुंड्यापाई अनेक तरूणीचे उध्वस्त झाले आहेत आणि या हुंडा देण्या घेण्याच्या अडचणीमुळे अनेक तरूणीनी आपली जीवनयाञा संपवली आहे त्यामुळे या गोष्टी कुठे तरी थांबाव्यात म्हणून आक्का फाउंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यात हुंडा निर्बंध याञेचे आयोजन करण्यात आले आहे आणि या हुंडा निर्बंध याञेचा प्रांरभ जिरेवाडी येथून झाला आहे
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील शितल वायाळ या मुलीने हुंडा देण्यासाठी वडिंलाकडे पैसे नसल्याने आत्महत्या केली होती त्यामुळे या दुर्दैवी घटनेमुळे हुंडाबंदीचा प्रशन पुन्हा एकदा एेरणीवर आला आहे त्यामुळे कुठे ना कुठे तरी हे प्रकार थाबावेत यासाठी अँड स्वाती नखाते या हुंडा निर्बंध याञेचे आयोजन केले होते आणि या सदरील हुंडा निर्बंध याञेस जिरेवाडी येथून प्रारंभ करण्यात आला आणि जिरेवाडी येथून साडे आठ वाजता या हुंडा निर्बंध याञेस प्रारंभ करण्यात आला आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिरेवाडीचे माजी सरंपच तथा ग्रां,प सदस्य बंडू मोहीते, उपसंरपच सर्जेराव मोहीते,आणि गावातील जेष्ठ नागरीक ही उपस्थित होते आणि जिरेवाडी येथे या हुंडा निर्बंध याञेचे मराठा आरषण विद्यार्थी कु्ती समितीचे जिल्हा आध्यक्ष तथा पञकार निलेश चाळक याच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या जिरेवाडी येथे या हुंडा निर्बंध याञेच्या शुभांरभ पथनाट्य सादर करून करण्यात आला आणि या प्रंसगी बोलताना अँड स्वाती नखाते म्हणाल्या कि ग्रामीण भागातून हुंडा देण्या घेण्याची पंरपरा मोडीत काढली पाहीजे आणि प्रत्येक गावात हुंडा बंदीसाठी आक्का फाउंडेशनच्या माध्यमातून आकरा माणसाची एक टिम कार्य करणार आहे
आणि हुंडा बंदी सदर्भांत जर कोणाला काही आडचण आसल्यास त्यानी माझ्याशी सपर्क साधावा असे आव्हान ही अँड स्वाती नखाते यानी केले आणि पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि हुंडा द्यायचा नाही आणि हुंडा देणार्याच्या आणि हुंडा घेणार्याच्या लग्नाला मी जाणार नाही असं ही अँड स्वाती नखाते म्हणाल्या या कार्यक्रमाला देवगिरी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कल्याणकर मँडम,सोंळके मँडम,राहूल नखाते, आकाश मोरें रुषिकेश घोडके,जिव्हाळा प्रतिष्ठानचे सदींप बहीर ,सायं दैनिक रिपोर्टरचे पाडळशिंगी प्रतिनीधी किरण ननंवरे आणि जिरेवाडी येथील जेष्ठ नागरीक ,महीला मुली,मुल हे या कार्यक्रमाला मोठ्या सख्येंने उपस्थित होते आणि या हुंडा निर्बंध याञेचे जिरेवाडी येथे आभार प्रदर्शन पञकार निलेश चाळक यानी केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा