सरकारची आश्वासने आणि मराठा समाज
⛳निलेश चाळक ईमेल,nileshchalak7@gmail.comवाँटस्प नबंर,9767894619(मला खालील माझ्या प्रश्नाची उत्तरे ईमेलवर किंवा वाँटस्पवर पाठवा
⛳
*मराठा आरक्षणासाठी राज्यसरकार अनुकूल : मुख्यमंत्री*
पण कधी गेल्या तीन वर्षापासून हेच ऐकतोय आम्ही कि मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल आहे आणि भाजपा सरकारच मराठा समाजाला आरक्षण देणार आहे परंतू तीन वर्ष झाले सत्ता येवून तरी ही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही आणि हेच अजून सागंत आहात कि मराठा आरक्षणासाठी सरकार अनूकूल आहे अहो साहेब आरक्षण नसल्यामुळे आमचे अनेक भाऊ बहीण शिक्षणापासून वचिंत आहेत लाखो रूपये फिस भरून ही नोकरी लागत नाही नोकरी मिळेल या आशेने घर दार विकून रस्त्यावर येण्याची वेळ मराठा समाजावर आली तर सततच्या नापिकीमुळे मराठा शेतकरी आत्महत्या करत आहते तर लाखो रूपये खर्चून ही नोकरी लागत नसल्याने मराठा तरूण /तरूणी आत्महत्या सारखा मार्ग अवलबित आहेत त्यामुळे साहेब आम्हाला आश्वासन नको तर तुम्ही कुर्ती करा व लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्या

*आरक्षणाचा मुद्दा मागासवर्गीय मंडळाकडे*
मराठा आरक्षणाचा मुद्दा मागासवर्गीय मडंळाकडे सोपवला पण मराठा आरक्षणावर मागासवर्गीय मंडळाने काय कारवाई केली ?
*६०५ कोर्ससाठी शिष्यवृत्ती..*
ओबीसी प्रमाणे मराठा विद्यार्थ्याना सवलती (शिष्यव्रुती)पण ही सवलत मराठा विद्यार्थ्याना मिळण्यासाठी किती दिवस लागणार?
सवलत दिली तशी तिची अंमलबजावनी ही करा साहेब आम्हाला कुर्ती हवी आहे पोकळ आश्वासन नाही
*प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यासाठी वसतीगृह*
मराठा विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंञ वस्तीग्रुह बाधंण्यात यावे ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे आणि मराठा वस्तीग्रुह बाधण्यात येईल अस आपल्या सरकारने दोन महीण्यापुर्वी आश्वासन दिल होत आणि पावसाळी आधीवेशनापासून याची सुरूवात केली जाईल अस आश्वासन दिल होत परंतू अजून याबाबत आपल्या सरकारने कोणतीही कुर्ती केली नसल्याचे दिसून येत आहे
*इबीसी सवलत ५०% असणाऱ्याना लागु होणार.*
साहेब आधी किती मराठा विद्यार्थ्याना ईबीसी सवलतीचा लाभ मिळाला ते तपासा ?ईबीसी सवलत म्हणजे काय हेच अनेक मराठा तरूणांना माहीत नाही ,
*कोपार्डी प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील;१७ तारखेला कोर्टात शेवटची साक्ष आहे.*
मग शेवटची साक्ष म्हटल्यावर आरोपीना

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा