मंत्रालयाच्या गॅलरीतील सज्जावर तरुण उभा, कृषीमंत्र्यांना भेटण्याची मागणी
पोलिसांकडून तरुणाला समजावण्याचे प्रयत्न सरु आहेत. मात्र तरुणाकडून पोलिसांना काहीच प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
मुंबई : मुंबईत मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या गॅलरीच्या सज्जावर एक तरुण उभा असून, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना भेटण्याची हा तरुण मागणी करत आहे.
तरुण मंत्रालय इमारतीच्या सज्जावर उभा असल्याने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीच्या खाली बघ्यांची गर्दी जमली आहे.
हा तरुण नेमका कोण आहे, कुठून आला आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील गॅलरीच्या
सज्जावर तरुण पोहोचला कसा, हा प्रश्नही उपस्थित होतं

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा