मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सत्यशोधक चळवळीचे जनक, बहुजनांच्या शिक्षणाचे खरे शिल्पकार, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, अखिल भारतीय स्त्रियांचे उद्धारक, पहिली शिवजयंती साजरी करणारे,शेतकऱ्याचे खरे कैवारी,क्रांतीसुर्य, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ,खऱ्या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छुक; निलेश चाळक मो,९७६७८९४६१९ महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेल बीड जिल्हा प्रमूख सपांदक सा, मावळा सैनिक बीड पत्रकार दै, सुर्योदय बीड जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ सदस्य 
पुरोगामी महाराष्ट्रात मराठा समाज असुरक्षिंतच मराठा समाजाला आरक्षण आणि सरक्षण द्या  निलेश चाळक जिरेवाडी मो,9623941663,9767894619 ,ईमेल  nileshchalak7@gmail.com  पुरोगामी महाराष्ट्रातील मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे व तसेच मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत आणि अनेक मराठा समाजातील तरूणा शिक्षण करण्याची जिद्द असतानाही त्याना घरच्या हलाखीच्या परिस्थतितीमुळे आपले शिक्षण पुर्ण करता येत नाही त्यामुळे अनेक मराठा विद्यार्थी निराश होऊन आत्मह्त्या करतात आणि अनेक वेळा मराठा समाजातील नागरीकांना त्रात्र दिला जातो व मराठा समाजातील आधिकार्यांचा छळ केेेला जातो दोन महीण्यापुर्वी अमरावतीचे आयजी विठ्ठलराव जाधव यांनी असा आरोप केला होता कि माझा मराठा असल्याने छळ केला जात त्यामुळेे मी आत्महत्या करणार  मनस्थित आहे अस आयजी विठ्ठलराव जाधव यांनी सागितल होत त्याच्या या स्टेमेंटमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती  परंतू या घटनेनतंर शासनाने सखोल चौकशी न करता उलट आयजी विठ्ठलराव जाधव यांनाच वेडे ठरवून त्याच्यावर कारवाई करण्या...
काल बीडचे जिल्ह्याचे भुमीपुत्र व लेखक आणि पटकलाकार मा, अरविंदजी जगताप सर याची एका कार्यक्रमात भेट झाली असता त्याच्या समवेत विवीध विषयांवर चर्चा करताना पत्रकार निलेश चाळक 
स्मार्ट फोन मुळेे ग्रामीण भागातून लँडलाईन फोन काळाच्या पडद्याआड निलेश चाळक बीड -  स्मार्ट फोन मुळेे ग्रामीण भागात २० ते २५ वर्षापुर्वी  घराघरात दिसणारे  जुन्या पद्धतीचे काळे दूरध्वनी आता दिसतच नाहीत.  त्यामुळे स्मार्ट फोन, मोबाईल मुळे  ग्रामीण भागातून लँडलाईन फोन मात्र काळाच्या पडद्याआड जात असल्याचे दिसून येत आहे    आत्ता ग्रामीण भागात   जो तो मोबाइल वापरत आहेयाबाबत अधिक माहीती अशी कि २० ते २५ वर्षापुर्वी  ग्रामीण भागात अख्ख्या गावात एकाच घरी फोन असायचा. त्यावरही क्वचितच फोन यायचा. सहज कुणीच कुणाला फोन करायचं नाही. अगदी महत्त्वाचं काम असेल तरच फोन व्हायचा. आणि तेही कामाचं बोलून झाल्यावर फोन लगेच बंद केला जायचा. तरीही कुणाचं काहीच अडायचं नाही. उलट जर अपरात्री फोन वाजला की भीतीच वाटायची. वस्तीत ज्यांच्या घरी फोन असायचा ते चांगलेच शेखी मिरवायचे. आपल्याला फोन वापरायला मिळावा म्हणून इतर शेजारीही अशांना लग्गा लावायचे परंतू आत्ता ग्रामीण भागात अशी परिस्थिती नाही प्रत्येकाच्या घरी सगळ्या जवळ स्मार्ट फोन ,मोबाईल आहेत त्यामुळे स्मार्ट फोन, मोबाई...
शुभेच्छुक; निलेश चाळक मो,९७६७८९४६१९ महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समीती आयटी सेल बीड जिल्हा प्रमूख सपांदक सा, मावळा सैनिक बीड पत्रकार दै, सुर्योदय आमचे मार्गदर्शक आविनाश (आण्ण)खापे पाटील आपणास, "राजमाता जिजाऊ " आणि "शिवछत्रपती शिवाजीमहाराज " यांच्या आशीर्वादाने आपणांस उदंड आयुष्य लाभो व आपले जीवन निरोगी व सुख समृध्दीमय होवो.हि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना  ""आपणांस वाढदिवसाच्या कोटी कोटी शिवमय भगव्या शुभेच्छा ""!! 🚩 बीड जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ सदस्य