सरकारने मराठा आरक्षण तात्कळ मार्गी लावावे नसता मतदानावर बहीष्कार
मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीचा ईशारा
बीड प्रतिनीधी -मराठा समाज सध्द्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वचिंत आहेत
तर मराठा समाजातील काही नागरीकाना असे वाटले आपल्याला आरक्षण नसले म्हणून काय झालेआमची मुले-मुली हुशार आणि काँलिफाईड आहेत म्हणून अनेक मराठा विद्यार्थ्याच्या पालकानी आपल्या जमिनी .व.घरदार.विकून आणि सावकार.बँकाकडून कर्ज काढून आपल्या पोरांना शिकवले पण म्णतात ना कशाच काय अन् फाटक्यात पाय अशी गत त्या मराठा समाजातील पालकाची झाली आहे आणि महाराष्ट्रात शेतीवर अवंलबून असनार्या समाजामध्ये मराठा समाज हा सर्वात जास्त शेतीवर अवलंबून आहे आणि अनेक मराठा तरूणानी नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्या आहे त्यामुळे सरकारने मराठा समाजाला तात्कळ आरक्षण द्यावे नसता येणार्या काळात याचे गभींर परिणाम दिसतील व तसेच ।महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृति समितिच्या वतीने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्याण्यात यावे व महाराष्ट्रात मराठा महिलावर होणार्या आत्याचाराच्या विरोधात कडक कायदा करावा व मराठा विद्यार्थाना शैक्षणिक कर्ज द्यावे व मराठा विद्याऱ्थांनसाठी राज्यात वस्तीग्रह स्थापन करावे ,शेतकर्याच्या मालाला हमि भाव देउन निर्यात बंदी उठवावी ,शेतकर्याचे कर्ज़ माफ करावे ,मराठ्याच्या ईतिहासाचे विकृतिकरण थाबवावे व बाबा पुरंदरे यानां दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार सरकार ने परत घ्यावा, छञपति शिवाजी महाराज,शाहु-फुले-आंबेडकर याच्या वास्तुचे व गड-किल्ल्याचे संवर्धन करण्यात यावे , आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडाळाचि वार्षिक तरतुद दहा हजार कोटी रूपये करण्यात यावी नसता मतदानावर बहीष्कार टाकू असा ईशारा मराठा आरक्षण विद्यार्थी कुर्ती समिती आयटी सेलचे जिल्हाप्रमुख निलेश चाळक ,मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती चे प्रदेश कार्यकारणी सदस्य सतिश झिरपे ,अजित काळे, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीचे बीड जिल्हा सघंटक शिवराज कोळसे , मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती आष्टी तालुका आध्यक्ष अभिंषेक हबंर्डे, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती आयटी सेलचे बीड जिल्हा उपाध्यक्ष रत्नदिप ईगळे ,मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती वडवनी तालुका आध्यक्ष रमेश शेडंगे ,मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती मराठवाडा आध्यक्ष सुशिल थोरात ,आनिल जाधव,परसराम तोडकर,महेश हबर्डें ,सजंय गायकवाड , महेश ठकाळ,आवनाश जगताप , सुरज काळे,भालचद्रं झांजे,दिपक तोडकर याच्यासह आदी पदाधिकार्यानी
दिला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा