ना सूर्य ,ना चंद्र ,ना तारे पाहीजे..। स्वराज्याच्या रक्षणासाठी,एक नव्हे ,दोन नव्हे आता सारेच मराठे एक झाले पाहीजेत. .......!
निलेश चाळक जिरेवाडी ता.जि.बीड मो,9767894619
नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मुक मोर्चाच्या मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे
संयोजकांनी गेल्या ८ ते १० दिवसात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मोर्चाचा प्रसार केला जात आहे . मराठा समाजातील नेते, सामाजिक कार्यकर्ते ,नोकरदार . महीला, पुरूष ,तरूण वर्ग, प्रत्येक गावात,वस्ती, ताड्यावंर जावून मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करित आहे, व सदरील मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडीयम येथून माळीवेस,धोंडीपुरा, कारजां,व छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मागण्यांचं निवेदन देण्यात येणार आहे व या मोर्चात विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, शेतकरी, मजूर या मराठा क्रांती मुक मोर्चाच्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत व या मोर्चात कोपर्डी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व मराठा समाजातील महीला व मुलीवर होणार्या अन्यायावर कठोर कारवाई करण्यात यावी व अशा घटना भविष्यात घडणार नाहीत यासाठी शासनाने कठोर कायदा करावा व मराठ्यांच्या आई - बहीणीना सरक्षंण देण्यात यावे व कोपडीॅ प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात यावा व अट्रासिटीचा कायद्यात सुधारणा करावी
कोपर्डीतल्या बलात्काराच्या दोषींना फाशी दिली जावी, व
मराठा समाजावर सतत होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यायाठी कोपर्डी बलत्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व मराठा समाजातील महीला व मुलीवर होणार्या अन्यायावर कठोर कारवाई करण्यात यावी व अशा घटना भविष्यात घडणार नाहीत यासाठी शासनाने कठोर कायदा करावा व मराठ्यांच्या आई - बहीणीना सरक्षंण देण्यात यावे व कोपडीॅ प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात यावाव अट्रासिटीचा कायद्यात सुधारणा करावी या सह विवीध मागण्यासाठी बीडमध्ये मराठा समाजाच्या वतीने दि . ३० आँगस्ट मगंळवार रोजी सकाळी 11वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे व या मराठा क्रांती मुक मोर्चाच्या तयारी साठी बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या ठिक ठिकाणी बैठका होत आहेत व
या मराठा क्रांती मुक मोर्चाला मराठा समाजातील बाधंवानी मोठ्या सख्येंने उपस्थित रहाण्याचे आवाहन मराठा समाजाच्या वतीने मराठा बाधवांना करण्यात येत आहे
ना हिरे , ना मोती ना सोन्याची माळ पाहीजे......। फक्त मराठ्यांच्या आई- बहीणीना सरक्षंण पाहीजे....। व कोपडीॅ बलत्कार प्रकरणाचा तपास जलद झाला पाहीजे ....।
ना सूर्य ,ना चंद्र ,ना तारे पाहीजे..। स्वराज्याच्या रक्षणासाठी,एक नव्हे ,दोन नव्हे आता सारेच मराठे एक झाले पाहीजे. ....असे ठिक ठिकाणच्या बैठकीत बोलून मराठा समाजात मराठा क्रांती मोर्चाला येण्यासाठी जनजाग्रती केली जात आहे
तसेच स्त्रीला मराठ्यांच्या देवघरातील देवी म्हणून ओळखले जाते असे असताना मात्र कोपर्डीत नराधमांनी चक्क त्या देवीच्या अब्रुला हात घालुन मराठा क्रांती मोर्चा या नावाच आग्यामोहाळ उठवल आहे आता हे आग्यामोहाळ शांत होईल ते अशा प्रव्रृत्तींच्या नराधमांच्या उरात धडकी भरवुनच ही धडकी पाहून पुन्हा कोणी मराठ्यांच्या आई-बहीनी (देवी )कडे पुन्हा कोणी वाकड्या नजरेने बघायची हिम्मत येथून पुढे दहा पिढ्यातरी कोणी करणार नाही.
व तसेच या मोर्चाला येण्यासाठी व मराठा समाजाला जागे करण्यासाठी फेसबूक वर मला चल म्हणले नाहीत ....
माझ्यासाठी थांबले च नाहीत ....मला जागाच नव्हती...आसंले कारणं सांगु नका ....!मराठा समाजाणे सर्वांना न्याय दिला.... !
परंतू भारतीय कायद्याने मराठा समाजावर अन्याय केला ....!
मराठा जातीच्या मुली ,महिलावर (आई-बहीणीवर ) होणार्या अन्याय विरूद्ध
मराठ्या वरिल अन्याया विरूद्ध इतिहासात पहिलाच मोर्चा होत आहे अशा प्रकारे पोस्ट टाकून मराठा समाजात जनजाग्रती केली जात आहे
व हा मुक मोर्चा कोोणत्याही जातीच्या विरोधात नसून तर मराठा समाजावर होणार्या अन्यायाच्या विरोधात आहे त्यामुळले सर्व मतभेद विसरून मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते ,नोकरदार, कामगार ,या सह मराठा समाजातील लहान थोर मोठे या मोर्चाला उपस्थित रहाणार आहेत व आज खऱ्या अर्थी मराठा समाजाची अवस्था अतिशय बिकट झालीय याचे जिवंत उदाहरण. म्हणजे कोपर्डी येथील घटना आहे,तसेच
आरक्षणाच्या नावावर अनेकांनी मराठा समाजाची शिक्षणात, सरकारी सवलतीत, नोकरीत जवळ जवळ सर्वच ठिकाणी अक्षरशः वाट लावलीय यामुळे आज छत्रपती शाहू महाराजांचा आत्मा निशितच तळमळत असेल हे सर्व पाहून त्यामुळे खर तर गुन्हेगारची जात पात न बघता गुन्ह्याची त्यांना नुसती शिक्षा नाही तर त्वरित जाहीर मृत्यू दंड दिला पाहिजे.व केवळ निवेदन देऊन संपवण्यासारखा हा विषय नसून चर्चा करुन आरोपीवर कठोर कायदा झाली पाहीजे , व कोपर्डी येथील घटना दिल्लीतल्या निर्भया बलात्काराइतकीच ही घटना गंभीर असून पुन्हा राज्यात अशा घटना घडणार नाहीत असा कडक कायदा करण्यात यावा व अशा नरांधमाच्या मनात कायद्यांची भिंती निर्माण झाली पाहीजेव तसेच “आजपर्यंत राज्यात ज्या घटना घडल्या, त्यापेक्षा ही कोपर्डीतील घटना वेगळी आहे . जसं दिल्लीत निर्भयाकांड झालं, त्यापेक्षा भयंकर कृत्य नगरमधील कर्जतच्या कोपर्डीत घडलं. चिमुकल्या मुलीवर पाशवी बलात्कार करुन, तिच्या गुप्तांगाची विटंबना केली. हे कृत्य इतकं भयंकर होतं की अंगावर शहारे उभे राहतील”, त्यामुळे ना हिरे , ना मोती ना सोन्याची माळ पाहीजे......। फक्त मराठ्यांच्या आई- बहीणीना सरक्षंण पाहीजे....। व कोपडीॅ बलत्कार प्रकरणाचा तपास जलद झाला पाहीजे ....।
नका ठेऊ वाईट नजरा जिजाउच्या लेकिवर...
पेटुन उठेल महाराष्ट्र सारा मराठ्यांच्या ऐकीवर...🚩!!!जय शिवराय!!!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा