मराठा आरक्षण आज काळाची गरज आहे.......?
निलेश चाळक बीड मो,9767894619
मराठा आरक्षण कहिना आरक्षण म्हणजे काय हेच माहित नाही ज्याना आरक्षण आहे त्याना ६० वर्ष झाली ! आणि आज ही गरज खरच ज्याना ह्व्ही आहे त्याना मिळ्त नाही समाजातील गरीब लोकाना आहे मग भले तो कोणी आसो ........... आज ज्याना आरक्षण आहे त्याचा वापर पहा एक कुटुब त्या कुटुबाचे वार्षिक उत्पन एक कोटि आसो वा दाहा कोटि त्याला सर्व सवलती का तर तो आरक्षित आहे आणि त्याची मुले त्यांना फी माफ़ त्याना शिष्यव्रती...........
आणि आपली बाजु पहा हे एक कुटुब पहा त्याचे आई वडिल दोन वेळचे जेवायला महाग पण त्या मुलाला कुटलीही सवलत नाही तो रत्रि काम करून शिकत आसेल तरी त्याला शिक्षणात ना फीस मध्ये ना कशात सवलत तर कारण का तो मराठा त्याची जन्म घेतल्या पासूनच त्याच्या पाटीमागे ही घरदशा का तर तो मराठा मला सागा का सहन करावे आपन आपले नेते असताना ही जर ठोस निर्णय घेत नसतील तर नको मला पक्ष नको सघटना काय कामाचे आसले पक्ष........ आज कित्येक मराठ्यच्या मुलानी शिक्षण सोडून वाईट मार्गाला लागली आणि फिरायला लागली कोणाला नोकरीत पुडे जाता येत हुशार आसूंन देखिल गप्प बसावे लागते आसे का कोणी बोल्नारच नाही का मराठा मला फार दू:ख वाटले आपन मराठे आहोत हे देखिल माहित नाही.... काही मराठयाना .....? आणि मराठा समाजाला पडलेला विसर ही फार वाईट गोस्ट आहे आपन कोण होतो आणि काय झालो आपन राजकरनासाठी आणि सत्तेसाठी कुठल्याही थराला जात आहेत थाबा आता तरी ही सत्ता आमच्याच जिवावर येते स्वत:साठी नको उद्यासाठी आजुन बरेच लोक गरीब मराठा आहेत आणि ८० % लोक शेती करतात तुम्हाला नको आसेल पण ज्याच्या वर अन्याय होतो त्याचे काय ज्याची मुले रात्र न दिवस आभ्यास करतात त्याचे काय आज काही लोक जर आरक्षनाची मागणी करत आस्तिल तर आपन साथ द्या हो हो !! आरक्षण मिलालेच पाहिजे !!! भिक नाही हक्क सांगतो !! प्रगति साठी आरक्षण मागतो !! आज सगले मत भेद बाजूला ठेवा आणि एकत्र या उद्यासाठी ...?
आणि आपन साथ देत नसाल तर आपणास मराठा म्ह्न्न्याचा आधिकार नाही आणि जर कोणी मराठा विरोध करत आसेल तर त्याला भेटायला सागा.!
पक्ष कसला बगता मराठ्याचा आभिमान आसेल तर पेटून उठा आजपर्यंत लोकासाठी पेट्लात आज तरी आपनासाठी आणि उद्यासाठी मराठ्यानो विचार करा.....

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा